मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| मनास उपदेश १ ते ५ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - मनास उपदेश १ ते ५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल मनास उपदेश १ ते ५ Translation - भाषांतर १.अरे अलगटा माझिया तूं मना । किती रानोराना हिंड-विसी ॥१॥विठोबाचे पायीं दृढ घालीं मिठी । कां होसी हिंपुटी वांयां-विण ॥२॥क्रिया कर्म धर्म तुज काय चाड । जवळी असतां गोड प्रेमसुख ॥३॥संकल्प विकल्प सांडीं तूं समूळ । राहेंरे निश्चळ क्षणभरी ॥४॥आपुलें निजहित जाणतूं त्वरित । वासनारहित होईं वेगीं ॥५॥नामा ह्मणे तुज ठायींचें कळतें । सोसणें कां लागतें गर्भवास ॥६॥२.दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥भुक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरं-तर वळगणें ॥३॥नामा ह्मणे मना धरीं तूं विश्वास । मग गर्भवास नहे तुज ॥४॥३.अरे मना तूं मर्कटा । पापिया चांडाळा लंपटा । परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा ॥१॥अरे तुज पापावरी बहु-गोडी । देवाधर्मीं नाहीं आवडी । तेणें न पावसी पैल थडी । कर्म बांधवडी पडिसील ॥२॥अरे तूं अभिलषिसी परमारी । तेणें सिद्ध-पंठ राहेल दुरी । जवळी येईल यमपुरी । आपदा पावसील ॥३॥आतां तुज वाटतसे गोड । अंतकाळी जाईल जड । महादोष येति सुखा आड । करितील कईवाड यमदूत ॥४॥माझें शिकविलें नाइ-कसी । आतां सांगेम बळिया केशवासी । धरूनि नेईल वैकुंठासी । चरणीं जडसी ह्मणे नामा ॥५॥४.हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण ॥१॥कांरे निजसुरा दैवहत मना । आपुली सूचना न करिसी ॥२॥कांरे तुज भ्रांति पडलीसे मूढा । वेढी चहूंकडा काळ सैन्य ॥३॥नानारोगें तुझी काया वेधियेली । नरकाचीं भरलीं नवही द्वारें ॥४॥पाळलीं पोशिलीं आप्त माझीं सखीं । अंतीं तुज पारखी होती जाण ॥५॥नामा ह्मणे तुज ह्मणे तुज येतों लोटांगण । तारील नारायण भरंशानें ॥६॥५.उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं ॥१॥राहेंरे तूं मना राहेंरे निवांत । ध्यायीं अखंडित नारा-यण ॥२॥संतसमागमें साथीं हें साधन । पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥नामा ह्मणे तूं सहज सुखरूप । होऊनि निर्विकल्प विचारी पां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP