मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| जनांस उपदेश २९ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - जनांस उपदेश २९ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल जनांस उपदेश २९ Translation - भाषांतर २९.एक तत्त्व त्रिभुवनीं । दुसरें न धरी तूं मनीं ॥१॥म्हणे कां नरहरी नारायण । मग तुज गांजील कोण ॥२॥दोन मनीं जरी तूं धरिसी । तरी वांयां दंडिला जासी ॥३॥त्रिविध भक्ति चराचरीं । तयामाजिल एक तूम करीं ॥४॥चहूंवेदीं जें बोलिलें । तें तूं करीं बा उगलें ॥५॥पंचइंद्रियांचा संग । त्यांचा नको करूं पांग ॥६॥साहि चक्रीं मन पवन । तेथें नव्हे आत्मनिधान ॥७॥सप्तस्वरीं करीं कीर्तन । आणिक न लगेरे साधन ॥८॥अष्टहि गुणीं सात्विक पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥९॥नवहि द्वारें दंडिती । पुनरपि कोठें कैंचि भक्ती ॥१०॥दाही दिशा अवलेकितां । दिवस गेले मोजितां ॥११॥अकरा रुद्र जाले जरी । तरी एकचि श्रीहरि ॥१२॥बारा मास आणि पक्ष । व्यर्थ जाती दे तूं लक्ष ॥१३॥तेरा गुणांचे तांबूल । समर्पावें पूगीफळ ॥१४॥चौदा भुवनें ज्याचे पोटीं । त्याचें नाम विचरा कंठीं ॥१५॥पंधरा दिवसां एकादशी । करा जागर उपवासी ॥१६॥षोडश उपचारें पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥१७॥सत्रावी जीवनकळा । तिचा घे कां रे सोहळा ॥१८॥अठरा पुराणें वाणिती । निरंतर कृष्ण कीर्ति ॥१९॥म्हणे विष्णुदास नामा । शरण जावें पुरुषोत्तमा ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP