मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| वेषधार्यांस उपदेश १ ते ५ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - वेषधार्यांस उपदेश १ ते ५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल भक्तिस्तोम माजविणार्या वेषधार्यांस उपदेश Translation - भाषांतर १.एक ह्मणती आह्मी देवचि जालों । तरी असे नका बोलों पडाल पतनीं ॥१॥एक ह्मणती आह्मीम देवासमान । तरी घासील वदन यमराम ॥२॥एक ह्मणती आह्मी देवाचींच रूपें । तुमच्यानि बापें संसार न तुटे ॥३॥देवें वघियेलें दानवां दैत्यां । आह्मां आड जातां तृण न मोडे ॥४॥देवें उचलिल्या शिळा मेदिनी । तुमचेनी एक गोणी नुचले देखा ॥५॥विठ्ठलाचे पद जो कोणी अभि-लाषी । तो महा पातकी ह्मणे नामा ॥६॥२.त्यागेंवीण विरक्ति । प्रेमावांचूनि भक्ति । शांति नसतां ज्ञप्ति । शोभा न पवे ॥१॥दमनेंवाचूनि यति । मानाविण भूमि-पति । योगि नसतां युक्ति । शोभा न पवे ॥२॥बहिर्मुख लवि-मति । नेमावांचूनियां वृत्ति । बोधेंविण महंती । शोभा न पषे ॥३॥अनधिकारीं व्युत्पत्ति । गुरु तो कनिष्ठ पाति । माता नीच शिश्र वृत्ति । शोभा न पवे ॥४॥हेतुबांचूनि प्रीति । गुणरहित स्तुति । करणीवांचूनि कीर्ति । शोभा न पवे ॥५॥सत्यमागमसंगती । बाणली नसतां चित्तीं । नामा ह्मणे क्षिति । शोभा न पवे सवर्था ॥६॥३.निर्विकल्प ब्रह्म कशानें आतुडें । जंववरी न मोडे मी तूं पण ॥१॥शब्द चित्रकथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं निश्चळ हरिच्या पायीं ॥२॥अणूच्या प्रमाण होतां दुजेपण । मेरूच्या स-मान भार देवा ॥३॥नामा ह्मणे ब्रह्म सर्वांभूतीं पाहीं । तरींच ठायींच्या ठायीं निवसी बापा ॥४॥४.सोंगाचें वैराग्य अनर्थ हें मूळ । आशा तें केवळ मिथ्या जाण ॥१॥अंतरापासूनि नसतां विवेक । निभ्रांत चकट आशावटी ॥२॥राजस तामस करोनियां गोळे । होताति आंधळे दाटोनियां ॥३॥नामा ह्मणे ऐशा उदंड उपायें । विठोबाचे पाय अंतरिती ॥४॥५.युगें गेलीं जरी अपारें । भूमिसी न मिळती खापरें ॥१॥ऐसीं पापियांचीं मनें । स्थिर न होतीं कीर्तनें ॥२॥श्वान घा-तलें पालखीं । वरतीं मान करूनि भुंकी ॥३॥सूकर चंदनें चर्चिला । पुढती गवसी चिखला ॥४॥गाढव न्हाणियला तीर्थी । लोळे उकर-डियाप्रती ॥५॥नामा ह्मणे युगें गेलीं । खोडी न संडिती आपुली ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP