मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत हे बंध रेशमाचे नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत हे बंध रेशमाचे मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - रणजित देसाई Translation - भाषांतर (६-५-१९६८). संगीत : जितेंद्र अभिषेकी१छेडियल्या तारा । ते गीत येइना जुळूनफुलते ना फूल तोच । जाय पाकळी गळून ॥धृ०॥आकारून येत काही । विरते निमिषांत तेहि स्वप्न चित्र पुसुनी जाय । रंग रंग ओघळून ॥क्षितिजाच्या पार दूर । मृगजळास येइ पूरलसलसते अंकुर हे । येथ चालले जळून ॥२आज सुगंध आला लहरतयेइ उपवनि माधवीमी तेवि धुंद ।मधुमासातील सूर नवे तैसाहा वाटे आनंद माझा३विकल मन आज झुरत असहायनाहि मज चैन क्षण क्षण झुरति नयनकोणा सांगू ?ही चांदरात नीज नच त्यातविरह सखि मी कुठवर साहू ?४का धरिला परदेश ?सजणा का धरला परदेश ?श्रावण वैरी बरसे झिरमिर, चैन पडेना जीवा क्षणभरराहू कोठे ? राहू कैसी ? घेऊ जोगिन वेष ?रंग न उरला गाली ओठी, भरती आसू काजळ काठीशृंगाराचा साज उतरला मुक्त विखुरले केश !५काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे ।सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाचीचिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे ।काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणेही विपरीत होत आहे ।हा स्नेह वंचना की काहीच आकळेनाआयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे ।६पंथ, जात, धर्म किंवा नातेहि ज्या न ठावेते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावेह्र्दयात जागणार्या अतिगूढ संभ्रमाचेतुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ।विसरुनी जाय तेव्हा माणूस माणसालाजाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वालापुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचेसुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ।हे बंध रेशमाचे ठेवीं जपून जीवाधागा अतूट हाची प्राणात गुंतवावाबळ हेच दुर्बळांना देतो पराक्रमाचेतुटतील ना कधीहि हे बंध रेशमाचे ।७संगीत सर सुरस मम जीवनाधारसूर, ताल, लय, धूननटला विविध रंगी स्वररूप ओंकार !आनंद घन असा बरसे नभातूनहा वेद श्रुतिसमान सुखसार !संगीत रस सुरस मम जीवनाधार !८दैव किती अविचारी !ऊधो ! जीवनगति ही न्यारी ॥धृ०॥शुभ्र वर्ण बगळ्यास दिला तूकोकिळ तनु अंधारी धृकृष्ण लोचन सुंदर हरिणेवनि वनि भ्रमति बिचारी ! ॥मूर्ख भोगितो राजवैभवापंडित फिरत भिकारीसूरदास विनवितो प्रभूलाक्षण क्षण हो जडभारी ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP