मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत संत कान्होपात्रा नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत संत कान्होपात्रा मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - नारायण विनायक कुळकर्णी Translation - भाषांतर (१९-११-१९३१). संगीत : मास्तर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन१(अभंग, चाल : लावणीची)जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥बहु भुकेला झालो । तुमच्या उष्टयासाठी आलो ।चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्टयासाठी ॥२॥२(अभंग, राग : पिलू)धाव घाली विठू आता चालू नको मंद ।बडवे मज मारितो ऐसा कांही तरि अपराध ॥१॥जोडुनिया कर चोखा विनवितो देवा ।बोलिला उत्तरी परि राग नसावा ॥२॥३(राग : पटदीप, ताल ; त्रिवट, चाल : करीमा कर्मा कर)पति तो का नावडे । जो मान्यशा मिळवी यशास ॥धृ०॥कीर्ती जाया । प्रीती वाही । त्या कोपे परिहास ॥१॥४(अभंग, राग : धानी, ताल : धुमाळी, भजनी ठेका)अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥जाईन गे माये तया पंढरपूरा । भेटेन माहेरा आपुलीया ॥२॥सर्व सुकृताचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन परब्रह्मा ॥३॥बाप रखुमादेवी वरा विठठलाची भेटी । आपुलीया सेवेसाठी येऊनि राहे ॥४॥५(राग : तिलोककामोद, ताल : एकताल, चाल : मनमे मोहन विराजे)नुरले मानस उदास । गुंगवि घ्यान प्रभूचे ।पदकमली वास रुचे ॥धृ०॥ पुलकित काया अहा ।असुख सकल हो नाश भवभय गेले लयास ॥१॥६(राग : तिलंग, ताल : त्रिवट, चाल : तदियना तारेदानी)अशी नटे ही चारुता । सतनु काय विसरवि स्मृति ।वरित सार्थता ॥धृ०॥ नयनि तरलता, नाचत खेळत ।विभवि नव दिसत हास्य लयास ॥१॥७(राग : बहार, ताल : त्रिवट, चाल : तूतु बाहु देखना)शर लागला तुझा गे, बघ जीव झाला वेडा पिसा हा ॥धृ०॥जडे गडे तव ठायी आस । देई गोड चुंबनास मधुरशा ॥१॥नको अशी तरि राहू दूर । बाहुपाशि सौख्य सार । मृदुलशा ॥२॥८(राग : भीमपलास, ताल : एकताल, चाल : बन्सीधरके चरन)देवा धरिले चरण । भक्ति सुगति जगि मजला ।भाव बोल रुचवि कोण ? सकल तुज विभो मान ॥धृ०॥सान थोर जीवांसि । रक्षितोसि ह्रषीकेशी ।अचल तुझ्या पदी दीन । भय नुरवी होत लीन ॥१॥९(अभंग, राग : झिंजोटी, ताल : केरवा)पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥याति शुद्ध नाही भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥मुखी नाम नाही । कान्होपात्रा शरण पायी ॥१०(राग : ललत, ताल : केरवा)दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ॥मी तो यातिहीन । न कळे काही आचरण ॥मज अधिकार नाही । भेट देई विठाबाई ॥ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ॥११(राग : भैरवी, ताल : केरवा)अगा वैकुंठीच्या राया । अगा विठ्ठला सखया ॥अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥अगा पुंडलिक वरदा । अगा विष्णू तू गोविंदा ॥अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आता ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP