मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत वधु परीक्षा नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत वधु परीक्षा मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर Translation - भाषांतर (११-१०-१९२८). संगीत : वझेबुवा१ (राग : देस, ताल : त्रिवट)सत्पात्र हा ललनाकपोल । अरसिक नर वरि चढविन नग बहुमोल ॥धृ०॥स्मित चतुर करि परिसुनी सुकाव्या करि वर्णविकारिच भाव खुला अबोल ॥१॥करुणह्रदय शमवित नरपिपासावितरोनि सुधापम चुंबन हर्षलोल ॥२॥२ (राग: मांड, ताल : केरवा)मानिले पित्याहूनि मी । आपणांसि भावे । हे काय न ठावे ॥धृ०॥गणियले सुतेला । ही तशीच बाला । अदया मतिला अजि कां करावे ॥३ (ताल : कानडी - त्रिवट)जिव बावरा । स्थिर ना जरा । नच आसरा । आता खरा ॥धृ०॥अनुकूल कार्या । नृप होई का या । भीति माझ्या छलि अंतरा ॥१॥४ (राग : सिंधुरा काफी, ताल : दीपचंदी)बाह्मण्य सारों । रमले तुझे ठायी । धरुनि मधुर रूप । अतितोषदायि ॥धृ०॥ज्ञानार्कतेजा शमचंद्रिकाही । सह नांदवाया । धरिसि स्वदेहीं । सत्यासिधाराव्रत तेवि पाही ।मृदुह्रदय नवनीत । तव मूर्ति वाही ॥२॥५ (राग : जिल्दा, ताल : केरवा)जिव हा तोषला । परिसुनी सुधोपमा बोला ॥धृ०॥धन्य मी लोकि बाला । सुदिन उदेला ।हर्षे हा आत्मा न्हाला । पुलके देह हा दाटलामन भ्रांतचि हो या काला ॥१॥६ (राग : मालकंस, ताल : त्रिवट)प्रेमा तिच्या उपमा नोहे । भूमीमाजी हेमाविना ॥धृ०॥ते प्रेम साच चमके संकटि । अग्नित हेमहि लपतांना ॥१॥७ (राग भैरवी, ताल : एक्का)ह्रदय जाळि तीव्र घोर चिंता । आतां । लागे या मनि तळमळ ॥धृ०॥मानीना नेत्र असुनि । आप्त मला नृप म्हणोनि ।न्याय अंध का मानिल ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP