मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत कोणे एके काळी

संगीत कोणे एके काळी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१४-१-१९५०). संगीत : मास्तर कृष्णराव


दे मज देवा, जन्म हा ।
भासे जरी मी पतिता कुणा ॥धृ०॥
असुनि कलंकित अंतरि अपुल्या
मिरविती कां हे व्यर्थचि कुलशीला


कां रे ऐसी माया । कान्हा लाविली मला ॥
क्षणभरी सोडूनि दूर तुला ।
राहिना कसा जीव पहा । का रे सांग राजसा ॥धृ०॥
किती समयी जरी झाला अबोला
जडती का तरी छंद तुला हा ।
ना जाणे कशी वेल्हाळा । झाली वेडी राधिका

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP