मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत कटयार काळजात घुसली नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत कटयार काळजात घुसली मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - पुरुषोत्तम दारव्हेकर Translation - भाषांतर (१-१०-१९६७). संगीत : जितेंद्र अभिषेकी१तेजिनिधि लोहगोल भास्कर हे गगनराजदिव्य तुझ्या तेजाने जगमगले भुवन आजहे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज ॥धृ०॥कोटि कोटि किरण तुजे अनलशरां उधळीतीअमृतकण परि होउन अणुरेणू उजळीतीतेजातच जनन मरण तेजातच नविन साजहे दिनमणि व्योमराज ॥ज्योतिर्मय मूर्ति तुझी ग्रहमंडळ दिव्य सभादाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभादेइ प्रभो नवप्रकाश होवो जीवनविकासवसुधेयी राख लाज हे दिनमणि व्योमराज ॥२या भवनातिल गीत पुराणे, या भवनातिलमवाळ, हळवे सूर, जाऊ द्या आज येथुनी दूर ॥धृ०॥भावभक्तिची भावुक गाधा, पराभूत हो नमविल माथानवे गीत अन् नवे तराणे, हवा नवा तो नूर ॥३घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंदमधुसेवनानंद स्वच्छंद धुंद ॥धृ०॥मिटतां कमलदल होई बंदी भृंगतरि सोडिना घ्यास, गुंजनांत दंग ॥बिसतंतु मृदु होति जणुं वज्रबंध स्वरब्रह्म आनंद । स्वर हो सुगंध ॥घेई छंद मकरंद-प्रिय हा मिलिंदमधुसेवनानंद स्वच्छंद धुंद॥४(राग : मिश्र बिलावल, धुमाळी)दिन गेले भजनाविण सारे ॥धृ०॥बालपण रमण्यात गमविलायौवनात धन लौकिक प्यारे ॥मोहापायी मूल हरपले अजुनी शमेना तृष्णा कां रे ॥म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे ॥५हे नंदलालमुरलीधर श्याम ॥धृ०॥तूच गुरू, तू एकच मातासंगीताचा तूं उद्गाता ॥तारक तव शुभनामतूच स्वरेश्वरतू लयभास्करकलासाधका तूच विधाताप्रतिभेचे सुखधाम ॥६सुरत पियाकी छिन विसराये ।हर हरदम उनकी याद आये ॥धृ०॥नैनन और न कोड समायेतरपत हूं बिलखत रेन निभायेआँखियाँ नीर असुबन झर लाये ॥साजन बिन मोहे कछुना सुहायेइस बिगरो को कौन बनायेहसनरंग असु जी बहलाये ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP