TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
संगीत विद्याहरण
संगीत विद्याहरण

संगीत विद्याहरण

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते. 

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2015-09-26T03:03:30.7830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सोळा

  • वि. १६ ही संख्या [ सं . षोडश - सोलह - सोला - सोळा ] म्ह० संगमनेरचे सोळा आणि धांदरफळचा गोपाळ - अतिशय लुच्चा माणूस ; सोळ्बांड ( बाण ) चक्रबांड ( चक्करबाण )- वि . ( व .) उडाणटप्पु ; वृथापुष्ट सोट्या ; अडदांड ; अडमुठा ; रानवट ; खुशालचंद ; निरक्षर ; दांडगेश्वर . सोळकी - स्त्री . कामकर्‍यांची सोळाजणांचा जथा , संच , टोळके . सोळकीचा - वि . वरील टोळकें ज्यास लागतें असें मेहनतीचें ( काम ); सोळा लोक उचलावयास लागतात असा वजनदार दगड किंवा इतर पदार्थ सोळन्हाण , सोळंवदण - न . लग्नापासुन सोळाव्या दिवशीचें वधूवरांचे स्नान व त्या दिवशीं जांवयास द्यावयाचा मानपान . सोळभींक - पु . सोळबांड पहा . [ भोंक = शून्यं ] सोळवंड , सोळवंडी - स्त्री . नारळादि फळें , चाफ्यादि फुलें इ० चा १६ चा संच ; स्त्रियांनी १६ ब्राह्माणांस द्यावयाचे एक दान . [ सं . वृंद = वेड ] सोळा आणे - पु . अव . क्रिवि . पूर्ण रुपाया ; त्यावरुन सर्वश्रेष्ठ असा ; सर्वात चांगला असा ; पूर्ण ; भरपूर ; पर्क्के ; उत्कृष्ट . ( माणूस , वस्तु , गोष्ट ) 
  • वि. सोंवळा पहा . 
  • ०ओळा वि. सोंवळा व ओवळा . 
  • ०कळीं - ( व .) सोळा कलांनी युक्त असणें ( चंद्र ) त्यावरुन ( ल .) हाती हुकमत व पैसा भरपूर असणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.