मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत रणदुंदुभि नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत रणदुंदुभि मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - वामन गोपाळ जोशी Translation - भाषांतर (१७-२-१९२७) संगीत : वझेबुवा१(चाल : अब छोडोना पराई कान्हा)परवशता पास दैवे ज्यांच्या गळा लागला ॥सजिवपणी घडती सारे । मरण भोग त्याला ॥धृ०॥असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥१॥सौख्य भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥२॥मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाळा ॥३॥२(चाल : देवता कामुकता रहिता)आपदा राज-पदा भयदा । नृपति कामभोग निरति ॥धृ०॥लोपुनिया चिरसुखदा । दिव्य शीलसंपदा ॥पापरता । पामरता । माते, नरपति -शिरि अरि सदा महा भया धरित - ॥३(गझल : नियामत सखे आई है)जगि हा खास वेडयांचा । पसारा माजला सारागमे या भ्रान्त संसारी । ध्रवाचा ‘वेड’ हा तारा ॥धृ०॥कुणाला वेड कनकाचे । कुणाला कामिनी जाचे ॥भ्रमाने राजसत्तेच्या । कुणाचे चित्त ते नाचे ॥१॥कुणाला देव बहकावी । कुणाला देश चळ लावीकुणाची नजर धर्माच्या । निशेने धुंदली भारी ॥२॥अशा या विविध रंगांच्या । पिशाच्या लहरबहरींनी ॥दुरंगी दीन दुनियेची । जवानी रंगली सारी ॥३॥४(राग : तिलककामोद, ताल : एकताल, चाल : परमपुरुष नारायण)वितरि प्रखर तेजोबल । करि जन समरनिरत ॥हरुनि दयाल मोहजाल ॥धृ०॥करूनि दया । ते विलया । हा स्वदेश नाश काल ॥५(राग : मालकंस, ताल : झपताल, चाल : कृष्ण मुखचंद्र)दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले ॥प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी ॥धृ०॥शौर्यसागर-लहरि गगन-मंडळ महा ॥भेदिता कवण त्या अबल कर थोपवी ? ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP