मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत वंदे भारतम् नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत वंदे भारतम् मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - प्रल्हाद केशव अत्रे Translation - भाषांतर १वाजे नभीं चौघडा ! घडघडा ।गगनीं तिरंगी फडकत झेंडा ॥धृ०॥समरसमयीं हा वाजत डंकामायदेश तुज मारित हांकाझुलत आघाडीस हा जरिपटका ॥१॥२भारतभूमि नाचवी ज्याच्या प्रेमाच्या सिंधु, तोच खरा हिंदु !हिमालयाचा भव्य मुकुट तो शोभवि शीर्षाला,गंगायमुना पवित्र सरिता भूषविती प्रीतीचा सिंधु तोच खरा हिंदु ! ॥१॥जिथे निनादे ऋषीश्वरांची अजुनि वेदवाणीं, वीरवरांच्या पराक्रमाची अखंड जी खाणी,आर्यभूमि ती नाचवि ज्याच्या भक्तीचा सिंधु तोच खरा हिंदु ! ॥२॥सुवर्णभूमी म्हणुनि जियेची त्रिखंडभर कीर्ती,अर्ध्यापोटी तिथे झगडती आज तीस कोटी,त्या भूमीतिल गरीब लेकरा जो मानी बंधु ! तोच खरा हिंदु ! ॥३॥दास्यमग्न ही जरी आजला आर्यांची भूमीचिंतितसे परि रात्रंदिन जो तिला मातृभूमीसिद्ध तिच्यास्तव सांडाया जो रक्ताचे बिंदु तोच खरा हिंदु ! ॥४॥३किती मोहक भाससी रायाभुलविते मला तव मायाबघ नाजुक ही माझी कायाफसवितोस का मग वायामी नवथर तूच कन्हैया४नवयुगाचा हा चौघडाउठवि पहा या नवभारताला,स्फुरवित नवतरुणाला !तळपत हा रवि-स्वातंत्र्याचा !उगवत काळ आज तरुणाचा !दिपवित जगास या काला ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP