मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत सुवर्णतुला नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत सुवर्णतुला मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - विद्याधर गोखले Translation - भाषांतर (१०-१०-१९६०). संगीत : छोटा गंधर्व२उजळित जग मंगलमय अरुणबिंब आलें सोनेरी किरणांनी भू-मंडळ न्हालें ॥धृ०॥देव हा प्रकाशमान त्यास देति मुनिहि मानअर्घ्यदान मंत्रगान करुनि शांत झाले ॥नलिनी-दल- आलिंगन त्यजुनि भृंग करि गुंजनकुंज कुंज मोहरले वन-विहंग बोले ॥रविराया पूजायाकाय फुलें होउनियांगगनीचे तारांगण धरणीवर आले ? ॥३पारिजात फुलला । अंगणीं पारिजात फुललाबहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥धृ०॥धुंद मधुर हा गंध पसरलागमलें मजला मुकुंद हंसलासहवासातुर मदिय मनाचा कणकण मोहरला ॥४रागिणी-मुखचंद्रमाउजळिं ह्रदयीं पूर्णिमा ॥कोपतां खुलतो कसावदन-शशिचा लालिमा ॥रूप बघुनी लज्जिताहोति पूर्वा-पश्चिमा ॥५येतिल कधिं यदुवीर-सखये ।मानस होत अधीर ॥धृ०॥कटु वदलें मी, रुसवा केलाम्हणुनि जिवाचा जिवलग गेलासोडूनि हें मंदिर ॥विरहाचा वैशाख तापलाशांत सुशीतल चंद्र लोपलाकोठें धीर समीर ? ॥६तुजला वंचियलें श्रीहरिनें ।कपट तयाचें नाहि उमगलें ॥धृ०॥लटकी माया, प्रेमहि लटकें ।साच तुला गे मृगजळ गमलें ।७रतिहुन सुंदर मदन-मंजिरी ! मदनाचें वरदान तुला ॥धृ०॥ललित कोमला तव सुंदरता लाजविते मंदार-फुलाबघुनि तुला गगनांत खंगते कलेकलेनें चंद्रकलाकळे न मजला, वृथा फुलाचा, नाद कशाला हवा तुला ॥८गगनमणि सूर्य हारजनीपति चंद्र तोएक निमिषांतरीसहज तो निर्मितो ॥तोचि विश्वंभर । विश्वाचा आधारकरि दैन्य दूर । नारायणदेव नारायण । दयेचा सागरहोतसे साकार । भक्तांसाठी ॥देतसे भक्तिला । मुक्तीचा सोहळाभावाचा भुकेला । भगवंत ॥९फुलला मनीं वसंत बहार ।मुनिवर्याच्या कृपाप्रसादे नुरला चिंताभार ॥धृ०॥उदासवाणा शिशिर संपलावासंतिक मधुगंध पसरलाधुंद निनादे चैतन्याचा मनिं पंचम झंकार ।१०नारायण । नारायण । नाम तुझे अति पावन ॥धृ०॥कमलापती कमल नयन । भयहारण-भवतारण-नारायण ।तूं धरणी तूंच गगन । तूंच आप तेज पवन ।तूं स्थिति-लय, रजनी-दिन ।तूच कार्य तू कारण - नारायण ।११धीर धर भामिनी । ठेव श्रद्धा मनीं ॥धृ०॥सत्वरी भेटेल श्रीरंग यदुमणिसफल मन कामना करिल गुण-शालिनीप्रकट होईल गे सौख्य मंदाकिनी ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP