मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत मत्स्यगंधा नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत मत्स्यगंधा मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - वसंत शंकर कानेटकर Translation - भाषांतर (१-५-१९६४). संगीत : जितेंद्र अभिषेकी१देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम ?कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेममी निष्कांचन, निर्धन साधकवैराग्याचा एक उपासकहिमालयाचा मी तो यात्रिकमनात माझ्या का उपजावे संसाराचें प्रेम ? ॥२गुंतता ह्र्दय हे कमलदलाच्या पाशीहा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ॥धृ०॥या इथे जाहला संगम दो सरितांचाप्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचाअद्वैत आपुले घडता या तीर्थाशी ॥दुर्दैवे आपण दुरावले या देहीसहवास संपता, डागळले ऋण तेहीस्मर एकच तेव्हा सखये निज ह्रदयाशी ॥३साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताचीक्रमिन वाट एकाकी ब्रह्मसाधनेचीकैलासाचा कळस घ्वजा कौपीनाचीअढळ त्या धृवावरती दृष्टि यात्रिकाचीमला नाही उरली आता ओढ प्रपंचाची ॥स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे,वाटते आता होते पतन या मनांचेमृगजळात का भागे तृषा तृषार्ताची ॥४नको विसरू संकेत मीलनाचातृषित आहे मी तुझ्या दर्शनाचादिवस मावळता धाव किनार्याशीतुझे चिंतन मी करीन मनाशी ।५तव भास अंतरा झाला मनरमणा मोहनाहांसती फुले भंवतालीमधुर ये फळावर लालीस्मित साम्य तुझ्या अधरीचे मम खिळवी लोचना तव भास० ॥वाहत ये झुळझुळ वारादरवळला परिमळ सारातव ह्र्दयपुष्पगंधाची अनुभविते कल्पना तव भास ०॥६गर्द सभोंती रान साजणी तू तर चाफेकळीकाय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ?ती वनमाला म्हणे, “नृपाळा हे तर माझे घरपाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदरहरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळामैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा”त्यावर राजा काय म्हणाला आहे ठाऊक ? राजा म्हणाला-‘रात्रीची वनदेवि पाहुनी भुलतिल रमणी तुलातू वनराणी दिसे न भुवनी तुझिया रूपा तुलातव अधरावर मंजुळ गाणीं ठसली कसली तरी ?तव नयनी या प्रेमदेवत पसरे गालावरीभुलले तुजला ह्रदय साजणी ये चल माझ्या घरी !”७अर्थशून्य भासे मज हा कहल जीवनाचाधर्म, न्या, नीती सारा खेळ कल्पनेचा ॥घ्यास एक ह्रदयीं धरुनी स्वप्न रंगवावेवीज त्यावरी पडुनी शिल्प कोसळावेसर्वनाश एकच दिसतो नियम हा जगाचा ॥दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचादैवकोप येतां भाळीं सर्वनाश त्याचावाहणें प्रवाहावरती धर्म एक साचा । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP