TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

p povada

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ओंठ

 • पु. ज्यानें दांतांची कवळी झांकली जांत असा नाकाच्या खालच्या व हनुवटीच्या वरचा मांसल भाग ; अधर . ( सं . ओष्ट ; त्सगिन वुष्ठ ; प्रा . ओठ्‌ठ ) ( वाप्र .) 
 • ०करपणें फजिती होणें ; पराभव होणें . ' कुरुगुरुसवें झगडतां त्या सरगुरुचेहि ओठ करपावे । ' - मोविराट ६ . ९० . 
 • ०चावणें ( अतिशय राग आला असतां मनुष्य स्वतःचा ओठ चावतो ) त्वेष येणें ; मोठा राग येणें . ' त्याउपरि ओंठ चाबुनि शकुनि प्रेषी कराल करवाल । ' - मोशल्य ४ . २९ . ' चावती मराठे ओठ ' - संग्रामतीतें ३३ . 
 • ०फुटणें थंडीनें ओंठाला चिरा , भेगा पडणें ओठाचा जार वाळणें - बाल्यावस्थेंत असणें , लहानपण न संपणें ; तरुणपणांत येण्यापूर्वीच्या स्थितीत असणें , लहानपणा वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वालला । ' - कुशलवाख्यान ४१ . म्ह० १ ओठ पिवळा तर दूध निघणें = लहान वयाच्या माणसानें , शक्तीबाहेर काम केल्यास त्याला हिणविण्यासाठी योजतात . ' ओठं पिळला असता तर खरंच दूध निघालं असतं ' - तोबं २० . २ ओठांतून की पोटांतून -( व .) अंतःअकरणापासून कीं नुसतें वरवर ( बोलणें ). ओठाबाहेर काढणें - बोलून दाखविणें - म्ह० ओंठाबाहेर तें कोठाबाहेर , ओठापर्यंत येणें - ( कोणतीहि गोष्ट ) प्राप्त होण्याची संधि येउन पोचणे . ( टीप - देशावर ओठ याऐवजीं होय हा शब्द विशेष प्रचारांत आहे .) 
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.