TransLiteral Foundation

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दास्य

  • न. सेवाचाकरी ; नोकरी ; गुलामगिरी ; चाकरी ; दासपणा . दास्य करी दासाचे । उणे न साहे तयाचे । - तुगा ७२६ . [ सं . ] दास्यक - वि . सेवा करणारा ; सेवक . नेणती सोय गुरुदास्यका । - गुच ३ . २० . [ दास्य + सं . प्रत्यय क = करणारा ] दास्यत्व - न . दास्य या शब्दाबद्दल चुकीने रुढ झालेला शब्द . गुरुदास्यत्व करिती अनुदिन । [ दास्य ] दास्यभक्ति - स्त्री . उपासनामार्गातील नवविध भक्तिरुप साधनांचे सेवानामक सातवे अंग . [ दास्य + भक्ति ] 
  • ना. गुलामगिरी , चाकरी , नोकरी , सेवा ; 
  • corruptly दास्यत्व 
  • ना. परवशता , पराधीनता , परावलंबित्व , पारतंत्र्य . 
More meanings
RANDOM WORD

Featured site