TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

a anant phandi

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

समुद्र

  • पु. १ सागर ; दर्या ; अर्णव ; उदकराशि ; उदधि ; जलधि . २ ( ल . ) अमर्याद सांठा ; विस्तीर्ण , अफाट , अगणित असा समूह , पदार्थ वगैरे ( उदा० देव , मानवी जीवित , भाषा , शास्त्र , शक्ति , सद्‍गुण ) या कल्पनेवरून भवसमुद्र , गुणसमुद्र असे अनेक सामासिक शब्द बनतात म्ह० समुद्रास दुखणें शिंपींत औषध . ( वाप्र . ) समुद्राखालचा - समुद्रकांठचा ; किनार्‍यावरील . समुद्राचें अर्ध्य समुद्रास - ज्या वेळीं मिळालेल्या देणगीपैकींच कांहीं परत देतात तेव्हां योजतात . समुद्राचें मीठ डोंगराचे आवळे मिळणें - परस्पर विरुध्द किंवा परस्परांपासून फार दूरच्या वस्तू एकत्र आल्या असतां म्हणतात . सातासमुद्रां पलीकडे - अतिशय दूर ; दुर्गमस्थळीं . साता समुद्रांपलीकडे ठेवणें - अतिशय जतन करणें ; दुष्प्राप्य स्थळीं ठेवणें ; बहुमोल मानणें . समुद्रांत जाऊन , समुद्रांत पडून , समुद्रांत कोरडा , समुद्रांत सुकास - १ अमूल्य संधि मिळूनहि ज्यास फायदा झाला नाहीं असा दुर्दैवी . २ दुष्कर्मात गढून पुन्हां उजळ माथ्यानें हिंडणारा किंवा नीतीची बढाई मारणारा . समुद्रांत सुई पाहणें , समुद्रांत सुई शोधणें - अशक्य किंवा अप्राप्य गोष्टीसाठीं निष्फळ प्रयत्न करणें . सामाशब्द - 
  • वि. मोहरबंद ; शिक्का असलेलें ; मुद्रा असलेलें . [ सं . स + मुद्रा ] 
  • ०कफ पु. समुद्रफेंस ; एका माशाचें हाड . समुद्रमाणकी ; सिंधुकफ ; सुफेन . 
  • ०कमळ न. एक प्राणि . हा डेझी सारखा असतो . - प्राणिमो १४५ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.