मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ३२ व ३३ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ३२ व ३३ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ३२ व ३३ Translation - भाषांतर अमनस्त्वान्न मे दु:खरागद्वेषभयादय: ।अप्राणोह्यमना: शुद्ध इत्यादिश्रुतिशासनात् ॥३२॥संकल्प विकल्पात्मक जें मन । तें मी सर्वथा नोव्हेचि जाण । मग दु:ख भय राग द्वेष संपूर्ण । मजला कैचे आसति ॥१६॥ आत्मा अप्राण अमन इत्यादिक श्रुति स्पष्टपणें देतसे हाक । जरा मरण मन प्राणादि समस्त । देहद्वयाचेचि आसति ॥१७॥ जन्म जराकर्षत्व मरण । हे स्थूळदेहाते आसति संपूर्ण तैसेची लिंग देहाप्रति जाण । मन प्राण इंद्रियें आसति ॥१८॥ संकल्प विकल्पात्मक मन । त्याचे राग द्वेष दु:ख आदि करुन । क्षुप्तिपासा प्राणाचें लक्षण । विषयभोग इंद्रियाचा ॥१९॥देहद्वय मजहुनि अन्य आसति । तेव्हां उपाधि कांहींच मज नसति मी शुद्ध स्वरूप चिद्रभस्ति । निरोपाधिक असे पै ॥२०॥निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजन: ।निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोस्मि निर्मल: ॥३३॥मी निर्गुण निराकार । निष्क्रिय नित्य निर्विकार मज नसे माया अंजन प्रकार । म्हणोनिया मी निरंजन ॥२१॥ मी कल्पनातींत निर्विकल्प । वासना बंधरहित मुक्तरूप दृश्य जडरासि मळ विरूप । नसे म्हणोनि मी निर्मळ पै ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP