सुखमनी साहिब
हे पवित्र काव्य म्हणजे शिखांचे पांचवे धर्मगुरू श्री गुरू अरजनदेवजी ह्यांची ही रचना.
दहा ओळींचे एक पद, आठ पदांची एक अष्टपदी व चोविस अष्टपदींचे सुखमनी साहिब हे काव्य बनलेले आहे.
References :
प्रकाशक - तारसिंह गोरोवाडा
सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे.
Last Updated :
December 28, 2013