Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   घरचा ना घाटचा   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   घरचा भारा आणि शेताचा वारा   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   घरचा म्‍हाली, घर घाली   घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी   घर चालविणें   घर चालवितो तो घराचा वैरी, गांव चालवितो तो गांवाचा वैरी   घरचा वाघ आणि बाहेरची शेळी   घरचा विद्धान्‌   घरचा वैरी लंका ढाळें   घरचा शेतकरी आणि बाहेर मागतो मजूरी   घरचा सुखी   घरची अर्धी दारच्या सगळीबरोबर आहे   घरची उतरंड   घरची कूड   घरची खुंटी तशी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   घरची छिद्रं भाईर सांगू नये, भायलि घरां हाण्णयें   घरची पड ना भायलें भोजन ना   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   घरची बाईल   घरची मेंढरें वळायला घरचा धनगर उपयोगी पडत नाहीं   घरची म्‍हणते देवा देवा, बाहेरची म्‍हणजे मला चोळी शिवा   घरची विद्या   घरची सोबत   घरचें खांवचें आनि भायलें करचें, कारण कितें   घरचें खा आणि माझे नांव घ्‍या   घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   घरचें झाले थोडें आणि व्याह्याने धाडले घोडें, तेहि तीन पायांनी लंगडें   घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्‍हणून घेवचें   घरचें पक्‍वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें   घरचे खाऊन लष्‍कराच्या भाकरी भाजणें   घरचे गोड आमशें, शेजारची आमसाणि गोडि   घरचे घरा, वातंतरा   घरचे देवाक पूजा ना, बाहेरचा देवाक नैवेद्यु   घरचे देवास नैवेद्य नको   घरचे देवास नैवेद्य लागत नाहीं   घरचे द्रव्य   घरचे भेणें घेतलें रान, वाटेस भेटला मुसलमान   घरचे भोजन ना, भायलेंय आमंत्रण ना   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   घरचॉ भेदी भायलॉ चोर   घरचो घरकार, तिळ्या आधार   घरचो दिवो म्‍हणु उम्‍मा घेवचिवे   घरचो (सोवु आशिलो) चोरु जिवानशि सोण्णा   घरच्या आईला डाकीण कोण म्‍हणणार?   घरच्या गाईचा गोर्‍हा   घरच्याचा बाऊ, बाहेरच्याच्या लाता खाऊ   घरच्या चिंचेने दांत अंबणें   घरच्या देवास नैवेद्य नको   घरच्यानें म्‍हटले भांड, जनानें म्‍हणावें रांड   घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान   घरच्या भाकरी घर, दोन पैसे वर   घरच्या मताप्रमाणें पाहुण्यानें चालावें   घरच्या म्‍हातारीचा काळ   घरच्या म्हातारी भोंवतीं जहालपणा करणें   घर जळल्‍यावर बोंब मारणें   घर जळल्‍यावरी, पाण्याचा शोध करी   घर जातें खाण्यांत, वांसे जातात तोंडीं लावण्यांत   घर जोडणें   घरटी   घरटी आमंत्रण   घर डोईवर घेणें   घर तुटणें   घर थाटणें   घरदार करून राहणें   घरदार कुथांगळूं आणि कणगीला पडलं बिळूं   घरदार खाऊन वांसे तोंडी लावणें   घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव   घरदार भल्‍लां आनि खाल्‍ल्‍या तॉंड थल्‍लां   घरदार माधूचें, आम्‍ही खंय निंदूचें   घरदार विकणें   घरधनी खडखडीत, बिर्‍हाडकरू हुशारींत   घर धरणें   घरधान्याचे हाल आणि फुकट्याचे वर गाल   घर धुणें   घर धुवून नेणें   घर ना घरवार, मिया महलेदार   घरना छोकरा घंटी चाटे, ने उपाधीयाने आटो जोईये   घरना छोकरा घंटी चाटे, ने उपाधीयाने आटो भावे   घरना छोकरी घंटी चाटे, अने परोना आवीने लोट खाय   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   घर निघणें   घर नेसविणें   घर पाठीस लागणें   घरपाडो   घर पालथे घालणें   घर पाहाणें   घर पुजणें   घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात   घर फिरलें कीं घराचे वासेहि फिरतात   घर फिरले म्‍हणजे घराचे वासेहि फिरतात   घर फुंकना, तमाशा देखना   घर फोडणें   घर बसणें   घर बसविणें   घर बुडणें   घर बुडविणें   घर भंगणें   घर भरणें   घर भरले आणि तोंड धरलें   घर भले की आपण भला   घरभेदी लंकादहन   घर भोन्न दार ऑत्ता   घर मांडणें   घर मारणें   घरमें घंटा और मिजाज बडी   घरमें नहिं जवारी, बहार करताय शिलेदारी   घरमें नही दाणा, अम्‍मा गई पिसनेकू   घरमें नही बास, और नाम दुर्गादास   घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें   घरमोगर्‍याक पर्मळ ना   घरमोगर्‍याक पोर्मोळु ना   घर मोडून मांडव करणें   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   घर म्‍हणून ठेवणें   घर रिघणें   घर लागणें   घर लागले जळूं, विहीर लागला खणूं   घर लासल्‍यारि शेतां रावचें, पोट लासल्‍यारि खयिं रावंचे?   घर लुटणें   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका   घर सांकड आणि बाईल माकड   घर सांकड आणि बायको माकड   घर सांकड, बाईल माकड   घर सान जाल्‍ले तरी मन होड आस का   घर सारव तर म्‍हणे कोनाडे किती   घर सोडलें कीं अंगण परदेश   घर सोडलें म्‍हणजे अंगण परकें   घर सोडलें म्‍हणजे अंगण पारखें   घर सोडलें(म्हणजे)अंगण पारखें   घर सोडलें, सर्वापरी नाडलें   घर सोडून अंगण परदेशी होणें   घर स्‍वच्छ आरशासारखे करणें   घरा   घरां घाल्‍यारि पिकना, आंगडिं व्हेल्‍यारि विकना   घरां झगट्टा म्‍हण वेळेर व्होन्न दोवाल्‍ली, थिवंय दर्याकडेन्‌ ‘मजें घस्‍स, तुजें फस्‍स’ करूनं झगडूं लागली   घरांत   घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   घरांत उष्‍टी, बाहेर गोष्‍टी   घरांत घाण आणि बायको माझी गोरीपान   घरांत घूस, बायकोस फूस   घरांत घेववत नाहीं, बाजारांत खपत नाहीं   घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई   घरांत दिवा तर देवळांत दिवा   घरांत नाहीं आनका, कुत्र्याचे नांव माणका   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्‍हणा   घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा   घरांत नाहीं मेहुणी आणि सासूची रांडोळी   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   घरांत नाही एक तीळ, पण मिशांना देतो पीळ   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला हवालदार   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   घरांत बेकारी, बाहेर ओकारी   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   घरांत मुरळया नाचविणें   घरांत मोतादी, पोशाख अमदाबादी   घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें   घरांतला तिडा आणि जोड्यांतला खडा, दुसर्‍यास समजत नाहीं   घरांतला दांडगा व बाहेरचा कोडगा   घरांतलें   घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांत वाघ, बाहेर कोल्‍हें   घरांत वाजे नकारघंटा   घरांत शूर, बाहेर भागुबाई   घरांत समजणें   घरांत सात हात वेळू फिरतो   घरांत सोन्याचा धूर निघणें   घरांत सोन्याचा धूर निघत असणें   घरांत हालाखी आणि बाळ्या मागतो पालखी   घरांत हुंदीर, शेंपड्यो बडैतात   घरांतील कथा, पोटांतली व्यथा, कोणा सांगून येना   घरांतील चारा आणि बाहेरील वारा   घरांतील चोर   घरांतील मंडळी   घरांतु ना पेजेक मीट (वाट), भाईर वतना मिश्यांक तूप   घरांतून उठवणें, उठविणें   घरांतून पैशाचा धूर निघणें   घरांतून पैशाचा धूर निघत असणें   घरांतून बाहेर काढणें   घरां ना तीन तांदुळ, सान्नां उकडूं सोता रांडूळ   घरा आशिल्‍लॉ शाणॉ, बाजारां गेल्‍लॉ पिसॉ   घराचा उंबरठा चढणें   घराचा खांब   घराचा धारण   घराचा पायगुण   घराचा पायगुणच तसा   घराचा वासा ओढणें   घराचाही गाडा ओंगणावाचून चालत नाहीं   घराची ओजकळा अंगण सांगतें   घराचे घरकुल करणें   घराचे पांघरूण   घराच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍याने घेतले नाक कान्‌   घरा तकीत पाव्यो घालका   घरादारां दूर झाली, झाडांपेडां लागी आयलीं   घरादाराचा उन्हाळा करणें   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली   घरापेक्षां अंगणाचीच मिजास जास्‍त   घरापेक्षां उंबरठा अवघड   घरा (भितरि) आयल्‍यारि वागु, भायर गेल्‍यारि कोलो   घराला दार आणि कुतर्‍याला मार   घराला धूस लागणें   घराला नाहीं कौल, रिकामा डौल   घराला नाहीं कौल, लटके डौल   घराला पदर असणें   घराला पाया, राष्‍ट्राला बाया   घराला राम राम ठोकणें   घरावर काठ्या घालणें   घरावर कुत्रें चढविणें   घरावर गवत रुजणें   घरावर गोवरी ठेवणें   घरावर टाहळा टाकणें   घरावर तुळशीपत्र ठेवणें   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   घरावर नाही कौल, रिकामा डौल   घरावर निखारा ठेवणें   घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या   घरावर माडी आणि दरडीत शिडी   घरास आग लावणें   घरास कांटी लागणें   घरास कांटी लावणें   घरास राखण   घरास हाड बांधणें   घरासारको सोयरो   घरासारखा गुण, सासू तशी सून   घरासारखा घराचार, कुळासारखा आचार   घरासारखा पाहुणा होतो, पाहुण्यासारखे घर होत नाहीं   घरासारखो सोयरो, सोयर्‍यासारखे घर जाता?   घरीं   घरीं आइल्‍या लक्ष्मीक लात इश्या मारका?   घरीं आड बाहेर नदी   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं करणें   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें   घरीं दारी सारखाच   घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   घरीं बसणें   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घरीं सुख तर बाहेर चैन   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी   घरी बसणें   घरी बसविणें   घरी येणें   घरून निघाला आणि आकाबाईच्या फेर्‍यांत पडला   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   घरोघर मातीच्या चुली   घरोघरीं त्‍योच परी, भितर गेल्‍या मातये चुली   घरोघरीं मातीच्या चुली   घरोबा   घरोबा नांवाचा आणि फायदा नाहीं कवडीचा   घरोब्‍याला घर खा, हिशेबाला चोख रहा   घशांत अडकणें   घशांत घालणें   घशांत टाकणें   घशांत पीक अडकणें   घशांत पीक धरणें   घशांत हात घातला, परंतु सुका   घशांतून काढणें   घशाखालीं उतरणें   घशाबाहेर पडणें   घशीं घालणें   घशीं देणें   घशीं लावणें   घसट   घसमट   घसरणें   घसा   घसा खाणें   घसा चिपणें   घसा पसरणें   घसा फुटणें   घसा बसणें   घसावर घालणें   घसावर देणें   घसावर लावणें   घसा वाजणें   घसास घालणें   घसास देणें   घसास लावणें   घांट   घांटी   घांटी खाजवणें   घांटी चिप्प होणें   घांटी चीप होणें   घांटी पडणें   घांटी फुटणें   घांटी बदलणें   घांटी बसणें   घांटीवर येणें   घांटी शेंदूर ओतणें   घाई   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   घाई घोडा फेकणें   घाईच्या कामाला नाकेदाराची पोटपूजा   घाईत घाई, न्हाण आले म्‍हातारे बाई   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   घाईनें धरती, माशाबद्दल बेडूक हातीं   घाईने लग्‍न करणें, पश्र्चात्ताप पावणें   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   घाईमध्यें गलबला, म्‍हातारी म्‍हणे हेल घाला   घाईस येणें   घागर   घागरगडचा सुभेदार   घाट   घाटणें   घाटाजवळ दिवस मावळला   घाटार घोडे नी गोव्यांत व्होडे   घाटारि गेल्‍ले तरिकइ पळसाक तिन्नी पान्नं   घाडी   घाण   घाण मारणें   घाणा   घाणी   घाणीचे बैलाची फेरी, दिसते थोडी पण मजल पुरी   घाण्यांत घालणें   घाण्यांतु हातु दिलेलि संगति   घाण्यांतून काढणें   घाण्यांतून पिळणें   घाण्याच्या बैलाला गोठण काय जाय   घाण्या बैलाक घुंवंचें काम   घाण्या बैलाने कितलें भोविलें तरी आशिले कडे आस?   घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला   घात   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   घातीं आलेले शेत   घातीचे दिवस   घाबरणें   घाबरा   घाम   घाम गाळील तो नांव काढील   घामळभट   घाय   घायकुती   घायाक मिठा खळु   घायास येणें   घायु एकडे, वक्‍कद आनेकडे   घायु पेकता, मांव उरता   घार   घार फिरे आकाशी, तिचे चित्त (लक्ष्य) पिलापाशीं   घारी   घारीसारखी वाट पाहणें   घाल गे रांडे! भीक   घालघसरावर घालणें   घालण   घालणें   घालता जाल्‍यार घालगे रांडी भीक, हांव पेडणचो भिकारी   घालता मी पण(व) काढता परमेश्र्वर   घालपांड्या   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   घालफेडी करणें   घाल मीठ, कर नीट   घाला पडणें   घालून घेणें   घालून पाडून बोलणें   घाळा   घाळा पडणें   घाव   घाव घालणें   घाव देणें   घाव लावणें   घाशीराम   घास   घास करणें   घास काढणें   घासणें   घासतां दगड सतत, शेवाळ निर्माण न होत   घास देणें   घास भरणें   घासभर देणें आणि कोसभर नेणें   घासाघासी करणें   घासापरत   घासापुट   घासिया घोडा, पेटिया चाकर (काय कामाचा)   घासीं गूं खाणें   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   घिरटीस आणि बायकोस वारंवार गरज लागते   घी   घी गेलें आणि ठामणेंहि गेलें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   घी जातें आणि चमडा पण जातो   घीणो पैसो और पैसोनी घी   घी देखा पण बडगा नहि देखा   घी देखा पण बडगा नही देखा   घी देखे, लेकिन बडगा नही देखे   घुगर्‍या   घुटी बसणें   घुणाक्षर   घुणा घेणें   घुमा   घुमा वाघ   घुमें वेड   घुळघुळणें   घुशीच्या बिळापेक्षां पोपटाचे घरटे बरें   घुसळणार्‍यापेक्षां उकळणार्‍याची चैन   घुसळणें   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   घुसळीकरितां उसळी भारी   घूस   घूस मागें पाहती, तर उरीं फुटून मरती   घृत   घृतकुंभ अग्‍नीजवळ, जातो तत्‍काळ पाघळून   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून   घे उदी नि होय सुदी   घेऊं जाणतो, देऊं जाणत नाहीं   घेऊन पळण्याच्या कामांत ससाणा   घे कुंचला कीं लाग फिरवायला   घेग घोरपडी मान, तर म्‍हणे टाक माझ्या धांवेवर   घे गे रांडे वाइण, म्‍हळ्यारि घेत कोण?   घेघमार   घे घोडा पी पाणी   घेणें   घेणें देणें आडमाप, आणि सावकाराला थाप   घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्‍वभाव   घेतला (तांब्‍या) थाळा, चालला जेवावयाला   घेतली सुरी घातली उरी   घेतां दिपाळी, देतां शिमगा   घेतांदेतां   घेते तेथून, पण पडते गुंतून   घेतो खोटी शपथ, तो देवा नाहीं मानीत   घे मणी डोरलें, तुझें माझें सरलें, काहीच नाहीं उरलें   घेमार गर्दी   घे मूल, टाक माळ्यावर   घे मेरे पाउणे पांच   घे मेरे पावणे पांच   घे म्‍हणून असप   घेरणें   घेलाशेट   घेली   घेवंचाक सगळे येत्ताति, दिवंचाक कोणइ येनाति   घेवंचें एक माप दिवंचे आनेक   घेवपत   घेवाण देवाण   घे सुरी घाल उरी   घे हिसके आणि तोड दावें   घोंगडयांत पासोडया सरदार   घोंगडी   घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं   घोंगडें भिजत पडणें   घोंगड्यांत पासोडा सरदार   घोकणें   घोगता   घोट   घोडयाच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   (घोडयाला) शीर फुटणें   घोडयास तंग, पुरुषास वंग   घोडा   घोडा आपले गुणावर दाणा वाढवितो   घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो   घोडा उभा करणें   घोडा उभाबांधणें   घोडा काढणें   घोडा चालविणें   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   घोडा जेरबंदीं, मनुष्‍य संबंधीं (ओळखावा)   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी ओळखावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी जाणावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी समजावा   घोडा टाकणें   घोडा धांवला तर कानाचे अंतर   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   घोडा पाहिला, पाय मोडला   घोडा मरे भारें, शिंगरूं मरे येरझारें   घोडा मांड ओळखतो   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   घोडामैदान जवळ असणें   घोडा मैदान जवळ आहे   घोडा मैदान पुढें आहे   घोडा स्‍वार ओळखतो   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP