Dictionaries | References

घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें

   
Script: Devanagari

घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें

   एखादा मनुष्‍य घरातील लोकांशी तसेच बाहेरील मित्रमंडळींशी वगैरे रुसून अबोला धरून राहिला, तर त्‍यांत त्‍याचेच नुकसान होते. लोकांचा काही हानिलाभ नसतो
   त्‍याचेच दुःख कोणासहि न कळल्‍यामुळे त्‍याबद्दल कोणाला काही सहानुभूति दाखवितां येत नाही, अगर उपायहि करतां येत नाही.

Related Words

घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   मरणा दारीं आणि तोरणा दारीं   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण   काय   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   काय गेलें तळतीचें, काय गेलें वळतीचें   somatic cell   कायचिकित्सा   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं   गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा   गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   therapy   कुर्‍हाडीचा घाय, तेथे बघतोस काय   गांव तेथे लाव   जेथे अजमत, तेथे करामत   रगाडयांत गेलें काय नि आलें काय   तेथे   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   शिंदळीच्या दारीं हत्ती पण सतीच्या घरीं नाहीं बत्ती   भायलें सुतक भायर गेलें   काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।।   न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे   घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें   अंगावर आलें शेपटावर गेलें   काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   कासवालागुनु बोंडुळ गेलें   माझें गेलें (जेवण) चुलींत   सुन्या घरीं वाण देणें   माह्या घरीं मी मानाची   काय गळतें, तर तोंड गळतें   साल गेलें म्हणून संसार गेला काय   घरीं   मातल्या घरीं वाण देऊन काय उपयोगी   कसा काय   काय होय?   काय जळे   काय जाळावें   आपले पाय माझ्या घरीं लागावे   काय-चिकित्सा   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   धोब्याच्या लग्नाला, उणें काय पाय घडयाला?   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   जेथें नाहीं वस्‍ती, तेथे घुबड घाली मस्‍ती   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   जेथे नगार्‍याची घाई, तेथे टिमकी तुझें काई   (जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई   आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे   मीठ रुसलें, अन्न बसलें   मीठ रुसलें, अन्न हटलें   जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   देवु जाला लागी, मन गेलें दूर   वर वर्‍हाडास गेलें तरी घोडें करड   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी !   नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   काय बोंब मारली!   हातांत काय तागडू मिळाला   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   दारीं जाणें   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   सूप फडफडतां भिईल काय?   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बधिरास गाण्याची काय चव   काय येक नोहे?   गेलें घाटीं, झाली माती   कसें करूं, काय करूं   हिसाब काय आहे   कोणाचें वर्म काढूं नये   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   हातास काय केंस आले?   होणार चुकतें काय?   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   दलालास दिवाळें काय   बधिरास काय गायनाची चव   गाढवास गुळाची चव काय?   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP