Dictionaries | References घ घाईमध्यें गलबला, म्हातारी म्हणे हेल घाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घाईमध्यें गलबला, म्हातारी म्हणे हेल घाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | १. [हेल=एखादी खेप टाकण्याकरितां मजूरी] एखाद्या कामाची घाई चालली असतां मध्येच एखाद्याने आपली बारीकसारीक गोष्ट पुढे मांडून अडथळा करावयाचा. २. [हेल घालणें= मोठ्या घरी मूल जन्मले म्हणजे गांवातल्या बायकांनी, कुणबिणींनी त्या घरी पाणी दूध इ. नेणें किंवा यांचा सडा टाकणें.] गडबडीच्या वेळी काही तरी उदा०-म्हातारी प्रसूत होणें. Related Words घाईमध्यें गलबला, म्हातारी म्हणे हेल घाला हेल घाला घाला पडणें चुलींत घाला गोठ्यांत गाताडी, घराला म्हातारी गलबला कर्माची वरात व म्हातारी घरांत गुरा गाताडी नि मुला म्हातारी हातीं भाला, जेऊं घाला तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। घर सारव तर म्हणे कोनाडे किती जेव वाटीं, तो म्हणे जेवीन नरवटीं हेल-मेल जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्हणे मला नरटींत गोड लागतें तुका म्हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें टोणग्याचे कानीं वाजविली किनरी, तो म्हणे माझी ट्रोंयच बरी मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला। पैशाचें तेल,दोन पैसे हेल खांद्यावर भाला आणि जेवायला घाला खांद्यावर भाला आणि जेवायास घाला बोला बाई चला, पोटाला घाला कोण तर म्हणे कोपरा जेवल्यावर म्हणे जात कोण ताप म्हणे मी मायबाप एक पैशाचे तेल, दोन पैशाचा हेल एका पैशाचें तेल, दोन पैसे हेल दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल जो भजतो देवाला, त्याच्या उणेपणावरही घाला लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे खाली घाली घोण, तिला शिनळ म्हणे कोण कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो कारे कुंथतोस, म्हणे बसल्या जागीं करमेना जेवायला चला, म्हणे भूक नाहीं मला तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।। racket अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला कां गा बाई रोड, (तर म्हणे) गांवाची ओढ कांरे महारा उताणा, तर म्हणे हातीं दीड आणा कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास घरचा पोर्या उपाशीं मरे, साला म्हणे माझे वर्हाड करा घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्हणे माझे आधीं लग्न करा घेग घोरपडी मान, तर म्हणे टाक माझ्या धांवेवर घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्हणे रेश्मापेक्षां मऊ गांडीवर पाणी घाल, तर म्हणे खालीं काय लांबतें? जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला जे कां रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी ज्वरें विटाळलें मुख। तें दुधातें म्हणे कडू विख।। झाडतां सारवतां जन्म गेला, अन् म्हणे मैनाबाई उकीरडा कोणता? जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे तेरे उपर मेला पाव, थोटा म्हणे मी राव तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। तुका म्हणे करून दावी। त्याचे पाय माझे जिवीं।। तुका म्हणे जन दुतोंडी सावज। सांपडे सहज तिकडे घर।। closeness intimacy जुनें हाड तें जुनेंच डोसी मुई (मरी), पोरी आवी अरडा ओरड कोंकाटणें गोयॉ खाळा ओक्साबोकशी ओढून बोलणें विरजे विरडया intonation हेलकरी कहां कडवे झाडाला बहु बाज, आणि म्हातार्या माणसाला फार खाज खोकाळा चिलचिलाट ओकसाबोकशीं कुंबा विरजीक किरांव मोब घरमें नही दाणा, अम्मा गई पिसनेकू गांड फाडणें जातीसाठी खाती माती घर पाहाणें चेडी तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी किचाट खिन गोमगाला गुंघाटा बडंबा हुलरी कोण पादलो? फटेकार पादलो जानव्यास सुरी बांधणें चुडेदान देणें डोळे फिरविणें ओक्शाबोक्शीं ओक्साबोक्शी वाटोणी onslaught Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP