Dictionaries | References

घरीं कामधेनु, पुढें ताक मागे

   
Script: Devanagari

घरीं कामधेनु, पुढें ताक मागे

   (रामदास-मुक्ताबाई) जवळ संपति असतां ती माहित नसल्‍यामुळे निकृष्‍ट स्‍थितीत राहणें
   स्‍वतःजवळ असलेला ठेवा न सापडल्‍यामुळे दारिद्र्यात दिवस काढणें. परमेश्र्वर आपल्‍या हृदयात असतां ती गोष्‍ट न जाणून परमेश्र्वर प्राप्तीकरिता अनेक प्रकारचे कष्‍ट करणें
   आत्‍मज्ञानाची प्राप्ति करून न घेतां व्यर्थ जपतपादि खटपट करणें. ‘देहीच देव असतां कारे भ्रमतोसि व्यर्थ तूं रानीं नभित सुगंधि असतां कस्‍तुरि मृग जेवि तो फिरे रानी।।’

Related Words

ताक   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   कामधेनु   मागे   जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   ताक-झांक   आढ्याचे ताक   ताक-झाँक   करवताची धार पुढें सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते   मागे टाकणे   मागे राहिलेला   मागे बसलेला   मागे हटणे   मागे पडलेला   मागे घेणे   मागे चालणे   मागे पडणे   मागे पाडणे   मागे लागणे   मागे राहणे   (धर्माचें) ताक पिणें   लोणी खाऊन ताक देणें   पुढें तरलंका   पुढच्या पुढें   म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक   नाव मागे घेणे   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   पुढें पाट, मागें सपाट   पाऊल पुढें असणें   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   मारशील तर पुढें जाशील   पुढें पाऊल पडणें   पुढें वाढोन जाणें   पुढें वाढोन येणें   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   मारत्याचें मागें, पळत्याचें पुढें   काळीज काढून पुढें ठेवणें   लगामाला मागें, दाण्याला पुढें   पुढें पाठ, मागें सपाट   अक्कल पुढें धावणें   मागें एक, पुढें एक   धुये पुढें भोगचें   आपलें घोडें पुढें ढकलणें   ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी   पुढें   ताक माडा व्हरून सूर म्‍हुण पियेता   ताक मुळांत व्हरून सूर म्‍हुण पियेता   घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   कामधेनु नदी   सोळा कामधेनु   घरीं   അനുഗമിക്കുന   मागून आलेलें लोण पुढें पोचविणें   पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   आपले पाय माझ्या घरीं लागावे   रुढी ही शास्त्राच्या पुढें धांवते   आपले ताक जाल्ले तरी दुसर्‍या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   अमरसिंग तो मरगये भीक मागे धनपाळ । लक्ष्मी तो गांवर्‍या वेंची भलेबिचारे ठणठणपाळ ॥   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   buttermilk   न मागे तयाची रमा होय दासी।   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्‍हणून घेवचें   पुढें दोर वळनें, मागें वाक होणें   (पुढें) पंच पक्कान्नाचें ताट वाढून ठेवणें   पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   टपून बसणे   कामधेनू   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   ago   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।   காமதேனு   కామధేనువు   কামধেনু   କାମଧେନୁ   કામધેનુ   കാമധേനു   कामधेनुः   کامدینوٗ   ಕಾಮಧೇನು   पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी   पुढें तिखट आणि मागें पोंचट   मागे लावणे   peek   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP