Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
गुंतला स्वार्थाः चुकला पर्मार्थाः   गुंता   गुगळ   गुगुळ   गुज   गुजराची बेटी, सोन्याची पेटी   गुजरात कमावणें   गुजरातची गांड, माळव्याचें तोंड   गुजरी   गुटिका   गुठ   गुडगुड   गुडघा   गुडघे टेकणें   गुडघे मेटी येणें   गुडघे मेटीवर येणें   गुडघ्‍यांत मान घालणें   गुडघ्‍यांत मान घालून बसणें   गुडघ्याला बाशिंग बांधणें   गुडघ्‍यावर हात देणें   गुडघ्‍यावर हात येणें   गुडाखू   गुडुप   गुड्डो   गुड्यारि आसति आंबे, समुद्रां आस मीठ, लोणचें करून बरणि हाडि   गुढी   गुढी उजवी देणें   गुढी उभारणें   गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा   गुढी डावी देणें   गुढें   गुढ्या उभारणें   गुण   गुण उधळणें   गुण करणें   गुण काढणें   गुण गेला पण वाण राहिला   गुण घेणें   गुणत्रय   गुण दाखविणें   गुण देणें   गुणपंचक   गुण पडचो जाल्‍यार भाजये पानान पडता   गुण पसरणें   गुण पाघळणें   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   गुण शिकविणें   गुण सोडणें   गुण हे वयावर नसतात   गुणाः पूजास्‍थानम्‌   गुणाः सर्वत्र पूज्‍यन्ते   गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति।   गुणाची खाण   गुणाची चहा करणें   गुणाची चहा होणें   गुणाची माती करणें   गुणाची रास   गुणाच्या खाणी   गुणापसून गुण उत्‍पन्न होतात   गुणा येणें   गुणावर येणें   गुणास येणें पडणें   गुण्यागोविंदानें   गुदस्त   गुन्हा   गुप्त   गुप्त मन, उ तम वाचा धरी, तो सुखें देशपलाटन करी   गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा   गुबाल्‍या   गुम   गुमान   गुरव   गुरव नाचतां थळांत, म्‍होण मडवळ नाचतां व्हाळांत   गुरवांचे चित्त नैवेद्यावर, गवयाचें चित्त तालासुरावर, वैद्याचें चित्त नाडीवर आणि ब्राह्मणाचे चित्त दक्षिणेवर   गुरवांचे चित्त बोण्यावर   गुरवाचें चित्त (लक्ष) नैवेद्यावर, वेड्‌याचे चित्त फोद्यावर   गुरविणीचीं शितें प्रसादावारी गेलीं   गुरवीण   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   गुरांनीं वाडा साजरा   गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत   गुराख्याला गुरें चुकली म्‍हणून धन्याला चुकतील काय   गुरा गाताडी नि मुला म्‍हातारी   गुरिबान गू खाल्‍यार पोटा खालो, समर्थान खाल्‍यार वखता खालो   गुरु   गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात   गुरुकिल्ली   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   गुरुगेलि विद्या गुरु मात्‍यारि आइलि   गुरु लोभी चेला लालची   गुरुवचनीं विश्र्वास, त्‍याचा तुटतो भवपाश   गुरुशिष्‍याचा कैवारी   गुरुस्‍मरण करणें   गुरूं   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   गुरूचा चेला, म्‍हशीचा हेला   गुरूची अक्‍कल गुरूला फळली   गुरूची अक्‍कल गुरूला भोंवली   गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी   गुरूची विद्या गुरूला फळली   गुरूची विद्या गुरूला भोंवली   गुरूची विद्या गुरूवर फिरली   गुरूजी   गुरूजी या परिचे। शिष्‍ये हुषार (शिटाव) बंदरचे।।   गुरू तसा चेला   गुरूत्‍व   गुरूपेक्षां चेला अधिक   गुरूमंत्र   गुरूला गचांडी, सरकारला कासंडी आणि भुताला दहीहंडी   गुरूशिष्‍य गोसावडे, खायला पाहिजेत पेढे   गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति   गु‍र्‍हाळ   गुर्‍हाळघर   गुलगुल   गुलदस्‍त   गुलहौशी   गुलाब   गुलाबाचा वास, मना दे उल्‍हास   गुलाबाची मिळे शेज, जपावें कांट्यास रोज   गुलाबाचे फूल गेले व कांटा राहिला   गुलाबाचे फूल सुवासी, काटे असती त्‍याच्या अंगाशी   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   गुलाबास वास, पण कांटे शरीरास   गुलाबी झोंप   गुलाबी थंडी   गुलाबी पुष्‍पाच्या योगाने, खुडून घेती कांटे   गुलाम   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   गुलामाला गुलाम झाल्‍याखेरीज संशय (समक्षा) फिटत नाहीं   गुलाल   गुल्‍लेर   गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो   गुळगुळ   गुळणा   गुळणा सोडणें   गुळमुळ   गुळाचा गणपति   गुळाचा गणपति आणि गुळाचाच नैवेद्य   गुळाचा गणपति, काकवीचा अभिषेक   गुळाचा गणपति खडीसाखरेचा नैवेद्य   गुळाचा गणपति व गुळाचाच नैवेद्य   गुळाचा गणेश   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   गुळाची भेली, मुंगळ्याने पार नेली   गुळाचेच पथ्‍य करावयाचे आणि गुलगुले खायाचे   गुळापुरणाच्या करणें   गुळावरचा मुंगळा   गुळावरच्या माशा   गुळावरल्‍या माशा   गुळें उचलणें   गुळें काढणें   गुळें येणें   गुवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा (उडवून) घ्‍यावा   गुवांत धोंडा टाकून अंगावर उडवून घेणें   गुवांतील कवडी घेणारा   गुवांतील कवडी दांतांनी काढणारा   गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू   गुवाडीतल्‍याने वच्चे पूण दिवाणांतल्‍यान वचूं नये   गुवावरून ओढणें   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   गुह्य बोलतेवेळी, मागेपुढे न्याहाळी   गुह्य मित्रास न सांगेल, तर प्रगट झाल्‍यावर फजीत पावेल   गू   गू किवचणें   गू खातो ओला   गू चिवडणें   गू जाळणें   गू जाळून धूर करणें   गूड   गूढ   गूढांत पडणें   गू देकिलें डुक्‍करशे हासता   गूधाण करणें   गू न्हय भट हागलो   गू माणूस   गूळ   गूळ घातला तितका गोड   गूळ घातले तसे गोड   गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   गूळ देणें   गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   गूळपुर्‍या वाटणें   गूळ हाती देणें   गृह   गृहं तु गृहिणीहीनं कान्तार   गृहस्थ   गृहस्‍थाला अवदान आणि भिक्षुकाला कुदान   गृहस्‍थाला अवदान आणि भिक्षुकाला शय्यादान   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   गृहस्थास अवदान, भिक्षुकास शय्यादान   गृहस्‍थी कावा   गृहस्‍थी खर्च   गृहस्‍थी बाणा   गृहस्‍थी बेत   गृहिणी गृहमुच्यते   गेठें   गेला तो मेला   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   गेला बाजार तरी   गेला मेला गतला   गेला मेला संपला   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी   गेली नाहीं तीर्था, नि फिटली नाहीं भ्रमणा   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   गेली वेळ (घडी) पुनः येत नाहीं   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   गेलें गत फाटलें खत   गेलें घाटीं, झाली माती   गेलें तें गंगेला मिळाले!   गेलें तें गत फाटलें तें खत   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   गेलें माणूस गुणाचें   गेले जन्मी करून ठेवलें तर या जन्मी फळ येतें   गेलेला प्राण बाईच्या ओटीत सापडला   गेलेली वस्‍तु परत येत नसते   गेलेले असणें   गेलेलो मानु परत येना, भेतिलें माणिक समजायना   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   गोंडा   गोंडा घोळणें   गोंडा झुलणें   गोंडा फुटणें   गोंडा फोडणें   गोंडाळ   गोंडा हालणें   गोंडा हालविणें   गोंडे हालैतना गोड, बायिले पोस्‍तना रड   गोंधळ   गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी   गोंधळ लग्‍न   गोंधळी   गोकटी   गोकटीस बसणें   गोकटीस येणें   गोकर्ण   गोकर्ण केलश्या बोड   गोकर्णचें बोड   गोकुळ   गोकुळासारखे घर   गोगलगाय, (अन्‌) पोटांत पाय   गोगलगाय बनवून टाचेखाली चिरडणें   गोचिडीची चरबी ती किती निघणार   गोट आवळणें   गोट काढणें   गोटांत घालणें   गोठण   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   गोठणीच्या गाई, माभळभट (बाळ्या) दान देई   गोठा   गोठाण्यावरच्या गाई, गवळी मारतो बढाई   गोठ्यांत गाताडी, घरांत म्‍हातारडी   गोठ्यांत गाताडी, घराला म्‍हातारी   गोठ्यांत गेल्‍लें गोरूं शेण केल्‍याशिवाय रावना   गोठ्‌यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं   गोठ्यात ढोरें, घरांत पोरें   गोड   गोड अंब्‍याची कोय, ती खायास अयोग्‍य   गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान   गोड करून खावें, मऊ करून निजावें   गोड करून घेणें   गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या   गोडगोड गुळचट   गोड गोड पक्‍वान्नें पाहिल्‍यावर भूक वाढते   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   गोड दारूची खाटी, सहज होती   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   गोड ना जाल्‍यारि गोड उत्तर नावे?   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   गोड बोलणारे लोक नेहमीच मित्र असूं शकत नाहीत   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   गोड बोलणें सौजन्याचें, कडू बोलणें हट्टाचें   गोड बोलतां वाचें, तुझें काय वेंचे   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   गोडबोली, साखर झेली   गोड बोल्‍या, ढोंपर (साल) सोल्‍या   गोडमें गोड गरज, और कडूमें कडू करज   गोड शब्‍द कोणा बोलतां, पोट मनाची न होय तृप्तता   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   गोड शब्‍दे करून, मूर्खाचें होय मनरंजन   गोडाकइ जीवु गोडु   गोडा वाद्यारि मूस चढ   गोडा शिपाइ मुयां धरूक पेटयिलो   गोडी   गोडींत गोड, मुलाचे बोबडे बोल   गोडीस चढणें   गोडीस पडणें   गोडीस येणें   गोडु   गोण   गोणी   गोणी दंडावर   गोणी पाठीवर घालणें   गोणी मनगटावर पडणें   गोणी मनगटावर येणें   गोत   गोत खाऊन जायचे, अन्‌ खत देऊन जायचें   गोतांची खाण, दोस्‍तांची वाण   गोताचा गुन्हेगार   गोता बसणें   गोतास खराब करणें   गोत्‍यात आणणें   गोत्‍यात येणें   गोत्र   गोत्र मिळणें   गोत्रीं लागणें   गोधूल लग्‍न   गोफण   गोबर   गोबरु फुंकल्‍यारि डोळ्यां उसळतां   गोब्राह्मण   गोम   गोमा   गोमा गणेश पितळी दरवाजा   गोमेची विद्या गोम जाणा, भुरंगी बापडीं काय जाणत   गोरवा दांवें, मनशा उतर   गोरस   गोरा   गोरा गोमटा, कपाळ करटा   गोरा गोमटा, नरहरदेव करंटा   गोरी   गोरीचे गोरेपण झाकत नाहीं   गोरी जातली केन्ना, आनी काळे सुयतली केन्ना   गोरी जावची ना, काजळ ना   गोरी सुरेख पतिव्रता, ईश्र्वरी कृत्‍याची पूर्णता   गोरू   गोरूं आनि चेर्डु परक्‍या हातांतु घालनये   गोरूं विकतरीच दांव्यांक झगडे कसलें   गोरें   गोरें मोरें तोंड करणें   गोर्‍हीं शेती व पोरीं संसार, कधीहि नसावा   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   गोल्‍ला   गोळ   गोळकाचे सोंवळें, सारा वेळ बिळबिळें   गोळकाचे सोंवळे, सारा वेळ ओवळे   गोळा   गोळाक लावप   गोळा गिळणें   गोळा टाकणें   गोळा देणें   गोळा मारणें   गोळार मारप   गोळा वाजविणें   गोळा होणें   गोळी   गोळी चढविणें   गोळी लागणें   गोळी वाजविणें   गोळेगांव   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   गोळ्या मागे गोळा, माझा डोळा   गोवंटे   गोवंड   गोवंर   गोवरी   गोवर्धन   गोवर्‍या मसणांत जाणें   गोवाळी   गोविंदू   गोवें   गोषमाल   गोष्ट   (गोष्‍ट) कडेलोटावर येऊन ठेपणें   गोष्‍ट फोडणें   गोष्ट बगलेंतून काढणें   गोष्ट लळणें   गोष्‍टींचे गुर्‍हाळ, पायलीचा फराळ   गोष्‍टी करणें   गोष्‍टी खाप, विसरला मायबाप   गोष्‍टी खालपणें   गोष्‍टीची धड नि कामाची रड   (गोष्टीची) मूस फूटणें   गोष्‍टी सांगणें   गोसावी   गोसाव्याशीं झगडा, आणि राखाडीशी भेट   गौड   गौतम   गौर   गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली   गौर रुसली, सौभाग्‍य घेऊन बसली   गौरीचा हळवा   गौरीचे डोहाळे   गौरी रुठेगी तो अपना स्‍वहाग लेगी, भाग तो न लेगी   ग्रंथ   ग्रंथ आटोपणें   ग्रंथ उकलणें   ग्रंथ लिहिणें, पश्र्चात्ताप करणें   ग्रंथसमाप्ति   ग्रह   ग्रहण   ग्रहण सुटणें   ग्राम   ग्रास   घंटा   घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई   घघा   घट   घटः पिबति पानीयं ताडनं झल्‍लरी यथा।   घटका   घटका घालणें   घटका पाणी पिते आणि घड्याळ टोले खातें   घटका भरणें   घटकाभर पडणें   घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या   घटकेचा गुण   घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही   घटकेचे घड्याळ   घटकेत तोळा व घटकेत मासा   घटकेत सौभाग्‍यवती, घटकेत गंगाभगीरथी   घट घेऊन बसणें   घट घेणें   घटपट   घटीगोत्र   घटोत्कच   घट्ट   घट्टां घट्टां घडतं तें प्रमाण   घट्टी ताळ्यारि थुंटता, हगूर ताळ्यारि घुस्‍पता   घडणें   घडतां महापाप, होतो मोठा पश्र्चात्ताप   घडत्‍या पडत्‍यास गांठ पडली   घडविणें   घडा   घडा बसविणें   घडा भरणें   घडामोड   घडी   घडी घडी, लांब दाढी   घडी घडी, लांब दाढी (करणें   घडीचे घड्याळ   घडीचे घड्याळें   घडीच्वा प्रहर होत नाहीं   घडीत   घडी बसणें   घडी बिघडणें   घडी भरणें   घडी मोडणें   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   घडून येणारी गोष्‍ट, छोयेने दिसती स्‍पष्‍ट   घडॅ भल्‍्याबगर वडॅ जायनात   घडेस्‍त्री   घड्याळ   घण   घण घेणें   घणस   घणसापुढे गारुड चालत नाहीं   घणा   घणाचे घाव ऐरणच सोसूं जाणें   घणाचे घाव सोशील तो हिरा   घनघोर   घनचक्‍कर   घन्याला धत्तूरा, चाकरास मलिदा   घबाड   घमंडा   घ म्‍हळ्यारि घप कर नयें   घर   घर अस्‍कड, बायल माकड, त्‍या दादल्‍याक ना सांकड   घर आये कुत्ते, कोभी नहि निकालते   घर उघडणें   घर उन्हांत बांधणें   घर करणें   घरकर्ता घराबरोबर वाकडा असतो   घर कीं, महारवडा   घरकुबेपणा   घरकुले होणें   घरके जोगी जोगडा, बाहेरके जोगी सिद्ध   घर केलें दार केलें, सगळे सावकाराने नेले   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   घर खाऊन शौचकूप तोंडाला लावणें   घर खाली करणें   घरघरमें वही पर, सबसे आपने घरकी सही   घर घालणें   घरघाली   घरघाल्या   घरघुशी आणि घरनाशी   घर घेणें   घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं   घरघोडा बाजार मोल   घर चंद्रमौळी, आणि बायकोला साडीचोळी   घर चंद्रमौळी, केळीवर नारळी   घरचा कसबी   घरचा कारागीर   घरचा घरधनीटरका घोरे आणि शेजारी उजागरानें मरे   घरचाच सुभा आणि घरचाच मामला   घरचा चारा आणि रानचा वारा   घरचा चोर आणि बाहेरचा चहाड   घरचा चोर आणि शेजारी शिंदळ   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   घरचा दाणा   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP