Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All घोडा स्वारीस देणें, अस्थिचर्म माघारें घेणें घोडा हांकणें घोडी काढणें घोडी घालणें घोडी घेणें घोडी फेरणें घोडी भरविणें घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें घोडीला घोडा लावणें घोडें आपल्या गुणाने, झालें ताजेतवानें घोडें कमावतें आणि गाढव खातें घोडें खाई भाडें घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर घोडें घेतलें बाजारीं, त्याच्या पायाला उखरीं घोडें पुढें घालणें घोडें पुढें ढकलणें घोडें पुढें दामटणें घोडें पुढें हांकणें घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं यडताकानें घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं हेलपाटयानें घोडें वांग्यांत जाणें घोडे अटकेला पाणी प्याले घोडे उभे करणें घोडे एकाचें, लगाम भलत्याचा घोडेकू तंग और अदमीकू वंग घोडेपर हौदा, और हत्तीपर जीन। जान बचानेके लिये पळे वॉरन हेस्िग्स घोडेपर हौदा, हाथीपर जीन। जल्दीसे भाग गया वॉरन हेस्तिंग।। घोडे मारणें घोडो घेतलो घोड्यांच्या अनीना अनीना उचलणें घोड्याएवढी चूक घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्कल घोड्यागादि धावनु येवनु, किडयागादि हळू वता घोड्यागेर कुंकड जाले म्हळ्यार देखुन खरें खाता घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं घोड्याची शर्यत गाढवानें जिंकली घोड्याचे टाळ वाजणें घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय घोड्याचे लग्न आणि तट्टाचे बारसें घोड्याचे (हत्तीच्या) पायीं येणें आणि मुंगीचे पायी जाणें (घोड्याच्या) अनीना उचलणें घोड्याच्या पाठीवरचा कोस घोड्यानें पेंड (पेण) खाणें घोड्यापुढे गाडी जुंपणें घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये घोड्याला दाणापाणी, गाढवाला समाधानी घोड्यावर असणें घोड्यावर घोडा घालणें घोड्यावर चढणें घोड्यावर बसणें घोड्यावर बसप घोड्यावर बसून येणें घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं घोड्यास तंग, पुरुषास वंग घोण घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं घोन घोरंकार घोरणें घोरपड घोरपड येणें घोरपडी बया! तुझी पाठण मऊ घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्हणे रेश्मापेक्षां मऊ घोरासुर घोळ घोळ घोळून घोळणें घोळतल्याक उपास ना, बसतल्याक भूक ना घोळून घोळून घोव घोव चालतो झरत नी बायल चालली भरत घोव जाता उडत, नी बायल येता रडत घोव बायलां यॅशें, मधीं उलै ता तँ पिशँ घोवाक ना कुंड्यापोळी, घेड्याक पात्तोळी घोवाक ना भाव, माका खंयची जाव घोवाक सांडून सोडले घर, पण मीण घालला फार घोवाच्या भयानं घेतला रान, थंय भेटलो मुसलमान, तेनी कापला नाककान घोवानं माल्ले आनि पावसानं भिजयलें जाल्याद कोणाक सांगचें घोवानं म्हटली रांड आनि जग म्हणतां सांड घोवानं रांड म्हळ्यार कांकणकार सांड म्हणता घोवानें जोडले, बायल्येनं संभाळले, घर थरले घोवापरस बाय मोठी, आनी काणण घेवन लागली फाटी घोवास नाहीं घोवकी, बायको करी शिनळकी घोवु मेलेल्याकइ बोड ताशिल्लें दुःख होड घोशा बाळगणें घोशा लावणें घ्यावा दुसर्याचा सद्गुण, त्यागावा आपला दुर्गुण घ्राणींतल्यान वचचें पोण्ण दिवाणांतल्यान वच नये चंग चंग बाळगणें चंगळ चंची चंचु चंचुप्रवेशान्भुसलप्रवेशः। चंचुप्रवेशे मुसलप्रवेशः चंचुप्रवेशो मुसलप्रवेश चंडाळ चंडोल चंदन चंदन कमी होते आणि सोनें वाढतें चंदन काढणें चंदन पडा चमार घर, नित उठ कूटै चाम, चंदन बिचारा क्या करे, परयो नीचसों काम चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार चंदन म्हणतो सहाणे बाई कम जाती, तुझ्यासंगे झाली देहाची माती चंदनाची चहाडी पळसाने केली, मैलगिरी चंदनाची मुळें तळासी गेलीं चंदनाची झाडी आणि सापाची वस्ती चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप चंदनापरि झिजावें, उपकार लोकीं करावे चंदनाला सापाचा वेढा, गुणवंताला असती अवधडा चंदी चंदुलाल चंद्र चंद्रचकोर न्याय चंद्र पाहून कोल्ह्याने जळणें चंद्र पिकणें चंद्रपूर चंद्रम दिवटे दिवम् थाळी चंद्र मोहरणें चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी चंद्र व्यापली, शुद्धी गेली चंद्रसमुद्रन्याय चंद्राची प्रतिष्ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर चंद्रानें कोंबडा करणें चंद्राला पडे खळें आणि शेतकर्याच्या खळ्याचें वाटोळें चंद्राला म्हणते उगवूं नको, अन् सूर्याला म्हणते मावळूं नको! चंपी चंबू चंबूगवाळें फेंकणें चंबू होणें चंवळ्यो मारप चकाकणें चकाकतें तें सर्व सोनें नव्हे चकार शब्द चक्क चक्करबाण चक्कर मारणें चक्कर मारून येणें चक्करावर धरणें चक्र चक्रं भ्रमति मस्तके। चक्रनेमिक्रम चक्रबाण चक्री चक्री करणें चक्री गुंग उतरणें चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें चक्री गुंग होणें चक्री फिरविणें चक्री भुलणें चक्षुः चखना चट चटका चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका चट्ट चट्टामट्टा चट्टीपट्टी चट्टीपट्टीचा बोभाटा, झिपरी मारी झपाटा चट्टीपट्टीचे बोभाटे, झिपरी मारी झपाटे चड चड खाता ताका चड आशा चड खाल्यार हागता, थोडे खाल्यार भागता चड न्हाल्याक चिखोल चड चड बुदवंता फात्रां शीत, चड शाण्याक फातरांचें शित चड वजिणी जातऽकीर बांयूटी फोज्येत चड शिरीं ताका चडकिरी चढ चढण चढणीस घोडा, उतरणीस रेडा चढणीस घोडा, रेवणीस रेडा चढणें चढता पाया चढती उतरती कमान चढती कमान चढती कळा चढती गोष्ट सांगणें चढती दौलत चढती पडती चढती पराई चढती पायरी चढती पायरी, मूर्खाला आनंद भारी चढती बाजू चढती भावना चढती मुदत चढती मुदतीची हुंडी चढती वाढती चढती वेळ चढती वेळा चढती हळद चढते व्याज चढ पढ सर्वांस आहे चढ बसणें चढविणें चढाई चढाईचे धोरण चढाओढ चढावर चढ देणें चढावाचें धोरण चढास देणें चढीं लागणें चढी देणें चढीस भरणें चढीस लागणें चढे घोड्यानिशी चढेल तो पडेल चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल चढोवढीं चढ्त्या घोड्यानिशी चढ्या घोड्यानिशी चणवणी मिठवणी पिऊन असणें चणे चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत चणे एकाजवळ व दांत दुसर्याजवळ चणे खावुनु हात धुवंचें चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।। चण्याच्या झाडावर चढणें चण्याच्या झाडावर चढविणें चण्या झाडा चणे काढूक निसणि इत्याक? चतुःशास्त्र चतुःसन चतुर चतुरंग दल चतुरंग सेना चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई चतुरपण ढळढळीत नाकांत गठ्ठा वळवळीत चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन चतुरांत चितारी, मूर्खांत मोची चतुराई चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान चतुराईनें दान करी, त्याची उदारता खरी चतुराईने वागे, तेथे पाहाणें नलगे चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती चतुराक्षरी चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज चतुर्दश चतुर्दश रत्नें चतुर्दश विद्या चतुर्दशांग लोह चतुर्भद्र चतुर्भुज चतुर्भुज होणें चतुर्विध चतुर्विध जाति चतुर्विध मुक्ति चतुर्विध वाचा चतुर्व्याज चतुर्व्यूह चतुष्टय चत्वार चत्वार देह चत्वार भूतग्राम चत्वार भोग चत्वार मुक्ति चत्वार वर्ण चत्वार शक्ति चत्वारि अनुबंध चने चबाव, या शहना बजाव चपण चपेट चपेटा मारणें चमडा चमडी चमडी देना मगर दमखी नहि छोडना चमडी फाटे, वस्त्र न फाटे, चमडी फाटेल पण वस्त्र फाटणार नाहीं चमत्कारावांचून नमस्कार नाहीं आणि पराक्रमावांचून पोवाडा नाहीं चरक चरण चरण धरणें चरण लागणें चरणसंपुष्ट चरणारविंदी मिलिंदायमान होणें चरणास लागणें चरणीं मिठी घालणें चरणीं लागणें चरणें चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं चरू होणें चर्पट चर्या चर्वित चर्हाट चलणें चलतल्याची चाल कळटा, उलैतल्याचें उत्तर कळटा चलतां त्याचे हालतां, बसतां त्याचे थिजतां चलती तिकडे भलती चलते तिफणी बारागळ, कुणब्याची तारांबळ चलाचलीके राहमें, कुच भलाभली करलो चलियेक उलयिलें, सुनेक लागलें चलियेक (चेर्डाक) आवुसु, बेळ्याक पावुसु चलियेक चोवंच्याक गेलेलो चलो, लग्न करनु घेवनु आयलो चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका चलॅकार बांक, आनि चलयेकार थरकांप चल्ता तागेले हाल्ता चळणवळण चळणें चळवळ चव काढणें चव घेणें चव चवडा, डोक्याला खवडा चवडा चवड्यावर बसणें चवणा चवणेखोर चवदा चवनं न ढवनं, घोडस गावनं चव न चोथा चव ना ढव, खादाडा पोटभर जेव चव ना ढव, दडपून जेव चव पाहणें चवली चवलीची कोंबडी, आणि पावली फळणावळ चवल्यापावल्या चवळा (चवळी) कहे मेरी लंबी फळी, जैसी खेळी चंपाकी कळी। जो मुझको छे महिने खाय, उसके फूल गंगाजी जाय।। चवळी चवाठा चवीचा कधीच चिवडा होत नाहीं चवेस पडणें चसणेपुर चहा चहाच्या गर्मीनें व्याकुळली चहाच्या पेल्यांतील वादळ चहाड चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी चहाडखोराचा इतबार करूं नये चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्याजवर चहाडणें चहाड दुष्टाचे भाते, ते फुंकती तंट्यातें चहाड दूर करणें, तंटा मिटणें चहाडास काय मिळालें, टोपल्यात शेण मिळालें चहाडी चहाडी सांगणाराहून ऐकणारा वाईट चहाळ चहूं चहूंकडून विघ्नें येतीं, हुशारीनें न टळती चहूंवाचा चहूंवाणी चांग चांगला उपदेश मान्य होतो, मूर्खास त्याचा राग येतो चांगला काळ झाला, तो संसारी निभावला चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास चांगला दाता, लागला हाता चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं चांगला माल लौकर खपतो चांगला वागे संसारी, त्यास जरा नये लौकर चांगला विचार असावा, तर म्हातार्यास पुसावा चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्यावा चांगला समागम, तो जाणा उत्तम चांगला स्वभाव चतुराईवीण, दिसतो अज्ञान दशेप्रमाण चांगलीं कृत्यें करी, होतीं यज्ञापरी चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत चांगली ऐकतां खबर, रक्त वाढे शेरभर चांगली कीर्ति उपर्जित, द्रव्याहून वाटे पसंत चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची चांगली मसलत कोणाचीहि घ्यावी चांगली मस्करी, आवडते बरी चांगली वाचाशक्ति, देहाच्या खोडी झांकिती चांगली शिकवण, अन्नाप्रमाण चांगली संगत चांगल्या संवयी जडविते चांगलें आचरण, राज्य सुखासमान चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें चांगलें मनन, तेंच भाषणाचें जनन चांगलें म्हणावें मित्राचें, कांही न बोलावें शत्रूचें चांगलें विद्येचे संपादन, हेंच सुखाचें साधन चांगले आचरणावीण, ज्ञान तेंची हीण चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या चांगले करीं देणेघेणें, त्याचा नलगे जामीन घेणें चांगले करी, अशी सोय धरी चांगले करी, त्याचें भय न धरी चांगले करी त्याला कोण बोल चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा चांगले काम येतां हाती, हातापाया हुषारी येती चांगले केल्याचें स्मरण, गोड लागे मनीं चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो चांगले गायीचें वेत, नाहीं चांगलें होत चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती चांगले जग, हेंच जगाचे कल्याण चांगले जे करणें, त्यास न कंटाळणें चांगले थटेचा बकवा, जसा मेंढरांचा चावा चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण चांगले नरा राग येतो, क्षणमात्रें दूर होतो चांगले पुस्तकापरी, संग रम्य न भुवरी चांगले प्रकारच्या रीती, वाईट संगतीनें बिघडती चांगले प्रमाण ठकास मानवत नाहीं चांगले फळ नासलेल्या फळाच्या संगतीनें नासतें चांगले मालास जाहिरात न लागे चांगले वस्त्रानें जातो, त्यास मान मिळतो चांगले सर्वांस पाहिजे चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें चांगल्या कृत्यांना आशीर्वाद मिळतात चांगल्या मनुष्यास पुत्र, होती वाईट विचित्र चांगल्या शरीरास खाजवून अवधाणें चांगी चांडाळचौकडी आणि धश्र्चोंट अध्यक्ष चांद चांद खपत नाहीं, काळोखहि संपत नाहीं चांदण चांदणी चांदणें चोराला, ऊन घुबडाला चांदणेंहि खपत नाहीं, काळोखहि खपत नाहीं चांदण्यांत निजती आणि माडीची हवा पाहती चांदण्याचा पोस चांदभाई चांदरात चांदी चांदी आटविणें चांदी उडणें चांदी करणें चांदीचा चमचा चोखत जगात प्रवेश करणें चांदीचा जोडा लोखंडास नरम करतो चांदीची मेख और तमासा देख चांदोबा चांदणी, पाटाची राणी चांदोबा दाखविणें चांबचें दांत एक, हासचे आनेक चांभार चांभारचाळवणी चांभारां देवाक होणां पूजा चांभाराचा जोडा फाटका चांभाराची उडी, जोड्याच्या सांच्याएवढी चांभाराची नजर जोड्यावर चांभाराची नजर पायांकडे चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी चांभाराचें मत जोड्याच्या साच्यापुरतें चालतें चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा चांभाराच्या देवाला खेटराची पूजा चांभाराच्या देवास खेटराची पूजा चांभारालो आंड अळयेर यना फळयेर यना चाक चाक बुडणें चाकर चाकर खाय चुरमा, ठाकर खाय ठिकरी चाकर चाकराला भाई, बटीक बटिकीला समजावी चाकराला चुकर आणि बंटकीला नफर चाकराला पडचाकर चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं चाकरास भितो, तो चाकराहून कमी दिसतो चाकराहून धनी अधिक सूचक चाकरी आणि भाकरी चाकरी करणें लागती, त्यांत इतरांची मर्जी मोडती चाकरी करावी आणि भाकरी मागावी चाकरी करावी, भाकरी खावी चाकरी कॅल्यार भाकरी मॅळत् चाकरीखेरीज भाकरी नाहीं चाकरी तोंवर भाकरी चाक वर येणें चाकावांचुन गाडा, तसा द्रव्यावांचून मनुष्य चाकू चाक्या म्हसोबा चाखणें चाखत माखत बोलणें चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल चाखवत चाखी नाग्या, नागवला तुक्या चाखून रांधणें चाटणें चाटून पुसून खाणें चाटून पुसून जेवणें चाटून पुसून नेणें चाड चाडीम अडणें चाडें चाणाक्ष चातुर्य चाप चापट चाबचें चाबूक चाबूक खंबिरा, तर तेजी चाले झरारा चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा चाम चामठा चामडि काळ्यारि दमडि सुटना चामडी चामडी लोंबविणें चामडी लोळविणें चामड्या फुटणें चामड्या रुचि सुण्या गोत्तु चामा चामीकर चाम्हाराचे आंड कसो भोंवता चाय चार चार अक्षरें चार अवस्था चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ चार आत्मे चार खाणी चार खुंट जहागीर चार खुंटपर्यंत कीर्ति होणें चार खुंटांची जहागीर चार गोष्टी करणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP