Dictionaries | References

घरीं

   
Script: Devanagari

घरीं     

(नवर्‍याचे किंवा बायकोचे नांव न घेण्याची पद्धत असल्‍याने) पत्‍नीने पतीस, पतीने पत्‍नीस उद्देशून वापरावयाची सांकेतिक भाषा. ‘हा जिन्नस घरात दाखवून आणतो.’ -विवि १०.५-७.१२७
‘आमच्या घरातल्‍यांनी दादासाहेबांना दारूचे व्यसन लावले.’ -एकच प्याला.

Related Words

आपले पाय माझ्या घरीं लागावे   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   सुन्या घरीं वाण देणें   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   माह्या घरीं मी मानाची   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   घरीं   घरीं आइल्‍या लक्ष्मीक लात इश्या मारका?   घरीं आड बाहेर नदी   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं करणें   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें   घरीं दारी सारखाच   घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   घरीं बसणें   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घरीं सुख तर बाहेर चैन   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   हिताचे मामंजी ठेवले घरीं, आणि चौघी सुनागरभार करी   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   जो गुलाम घरीं, त्‍याला जगांत कोण विचारी   ज्‍या घरीं दिली पोरी, तिला त्‍या घरची लागली रीतभात सारी   ज्‍या घरी बळ असे वनितेचें। त्‍या घरीं धिक्‌ जिणें पुरुषाचें।।   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   टिळे पट्‌टे नायकाचे, घरीं हाल बायकांचे   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   कां रे बोक्‍या येरझारी, भाग्‍य आलें आमुच्या घरीं   काम नाहीं घरीं, सांडून भरी   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   अपूर्व वस्तु घरीं ठेवतां कठीण भारी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, ऋद्धि सिद्धि पाणी भरी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं   बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी   भगलाच्या घरीं बारा औतं, पाहायला गेलं तर एकही नव्हतं   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   भिकार्‍याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला   मातल्या घरीं वाण देऊन काय उपयोगी   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मोठी माय मावली, घरीं नाहीं चावली   मोठी माय मावली, घरीं नाहीं पावली   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP