Dictionaries | References
घ

घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी

   
Script: Devanagari

घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी

   (व.) [ढवाळी=टवाळी, विनोद.] बायकोच्या भावाला साळा व बाहिणीला साळी म्‍हणतात. साळीची वाटेल तशी थट्टा करण्याचा जावयाचा अधिकार समाजाने मान्य केला आहे. साळी घरात नसली म्‍हणून काय त्‍या जावयाने साळीऐवजी सासूची तशीच थट्टा करावी? सासूशी असे वर्तन करणें अगदी गैरशिस्‍त होय. नात्‍याने थट्टेचा अधिकार नसलेल्‍या स्‍त्रीशी अयोग्‍य थट्टा विनोद करतांना कोणी आढळला तर ही म्‍हण उपयोजतात. घरात नाही मेहुणी० पहा.

Related Words

घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी   ढवाळी   साळी-कांटो   करे पडप   दुकाळीं माळी, सुकाळीं साळी   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   सुन्या घरीं वाण देणें   माह्या घरीं मी मानाची   साळी   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   करे   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   काम नाहीं घरीं, सांडून भरी   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   घरीं   नर करणी करे तो नरका नारायण होगा   आपले पाय माझ्या घरीं लागावे   घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं   मोठी माय मावली, घरीं नाहीं चावली   मोठी माय मावली, घरीं नाहीं पावली   पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   एक नाहीं, दोन नाहीं   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   सुकाळांत साळी, दुष्काळांत माळी   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   शिंदळीच्या दारीं हत्ती पण सतीच्या घरीं नाहीं बत्ती   सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं   मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   फरवुं कपाळ, तो शूं करे भूपाळ   फरे कपाळ, तो शूं करे भूपाळ   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   देहाचा माळीः इंद्रियाच्या कुटी साळी   सोम साळी नि मंगळ जाळी   वळणानें वाट सुटत नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   नांवास देखील नाहीं   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP