Dictionaries | References

घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला

   
Script: Devanagari

घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला

   घाण्याला जोडलेल्‍या बैलास घाण्यापासून सोडून नांगरास जुंपल्‍यास त्‍याला काही विश्रांति मिळत नाही व त्‍याच्या कपाळाचे कष्‍ट चुकत नाहीत
   त्‍याच्या मानेवरील जोखड कायमच असते, त्‍याप्रमाणें एखाद्या मनुष्‍याला एका कामापासून सोडवून त्‍यावर दुसरे लादले तरी त्‍याची काही सुटका होत नाही. तु०-आगीतून निघून फुफाट्यात पडणे.

Related Words

घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला   नि॥   नि   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   नि हेफाजाबाव   नि हेफाजाबै   नि बोलोयाव   नि पु ण   आथी गेली नि पोथी गेली   शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   गोष्‍टीची धड नि कामाची रड   श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   तीळ घेतले नि कोळ फेकलें   भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास   लोभ लचकला, पान्हा सुटला   चोर सुटला, हात फुटला   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे   आधींच बंड तसला, नि त्यांत बैलावर बसला   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   संबंध सुटला आणि तंटा मिटला   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   नि उ   नि-जोर   नि युज्   తయారుచేయుట   କରେଇବା   ನಿಯುಕ್ತಮಾಡುವುದು   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   ओंठ नि टणें   तिसर नि घर विसर   ठाकरं नि लाकडं   नि या मित   بَلبوٗتَس پٮ۪ٹھ   பலத்துடன்   வெளிப்படையான   నిస్సంకోచము   নিঃসংকোচ   নিঃসঙ্কোচ   সাহায্যে   ਦੇ ਬਲ   ന്റെ/ഉടെ ബലത്തില്   നിഃസങ്കോചം   ના ટેકે   चेर   निसंकोच   ನಾಚಿಕೆ ಇಲ್ಲದೆ   आल्याच्या सांगाती नि गेल्यांच्या बोळावा   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   कामास पुढें नि मानास मागें   उंबरघाट सुटेना नि कुटुंबकर्ज फिटेना   एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब   ओलेंचिलें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   घे उदी नि होय सुदी   विंचू व्याला नि टोकर झाला   शेजीशीं पटेना, नि शेजीवांचून करमेना   लोभ लचकला नि डोळा पिचकला   शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी   असल्या दाटी नि नसल्या खोळंबा   आई सोसणार नि बाप पोसणार   गुरा गाताडी नि मुला म्‍हातारी   चुलीपुढें शिपाई नि दाराबाहेर भागूबाई   टाक उशाला नि हो पायथ्‍याला   टाक उशाला नि हो पायशाला   डाळीसाळीचें कांडण, नि सवतीसवतीचें भांडण   बाबा गातो नि सोमा ऐकतो   बाय भांबावली नि तॅल कोदावली   लढाईत बढाया नि खजिन्यांत गोवर्‍या   लवंगेची उष्णता नि वेलचीची सर्दी   रुचीक सोरो नि पतीक पसारो   भीकेवर भीक नि दादला वीक   माझें घ्या नि पांचांत न्या   मायेची पेज नि सर्वांगीं तेज   फेंड फुणकें नि हल्याचें मुणकें   बठयाचं बठया नि डिवरा मोठा   नवें नवें नि खाटल्याभवतें भवें   पाण्यावयलो देव नि सवतीवयलो घोव   पोटांतील व्यथा नि घरांतील कथा   होळी जळाली नि थंडी पळाली   सोम साळी नि मंगळ जाळी   आपण शेण खायचे नि दुसर्‍याचें तोंड हुंगायचें   आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   खातांना खातलीं नि वर मंगलां गातलीं   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   एकाचें एकवीस होवो, नि वेल मांडवाला जावो   ओलें पालें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   ओलें फोलें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   खपे त्‍याला धोपे (धक्‍के) नि ×× त्‍याला सागोती   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   कुरड्या मुसाक खीरी नि अळशीक एकीच   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP