घड्यापेक्षा मोठ्या आकाराचे पाणी ठेवण्याचे भांडे
Ex. तिथे घागरीत पिण्याचे पाणी भरून ठेवले आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benগাগর
gujગાગર
hinगगरा
kanಕೊಡ
oriଗରା
sanबृहत्घटः
telబిందె
urdگگرا
पाणी भरण्याचे मातीचे भांडे
Ex. त्याने घागरीत पाणी आणले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benকলসী
gujગાગર
hinगगरी
kanಸಣ್ಣಕೊಡ
kasنوٚٹ
kokकोळसुली
oriକଳସୀ
sanकलशिः
tamமண்குடம்
telకడవ
urdگگری , گگریا , گاگر