Dictionaries | References

घुसळणार्‍यापेक्षां उकळणार्‍याची चैन

   
Script: Devanagari

घुसळणार्‍यापेक्षां उकळणार्‍याची चैन

   लोणी काढण्याकरितां ताक घुसळवावे लागते व त्‍याचे तूप करण्याकरितां उकळावे लागते. यांत घुसळणारास श्रम अधिक पडतात, उकळणारास कमी पडतात. म्‍हणजे जो अधिक काम करतो त्‍यापेक्षां कमी काम करणारासच अधिक फायदा होतो. कष्‍टाचे काम करणारापेक्षां वरती देखरेख करणारा अधिक फायदा करून घेतो.

Related Words

घुसळणार्‍यापेक्षां उकळणार्‍याची चैन   चैन   चैन पड़ना   चैन की साँस लेना   आपली चैन आणि दुसर्‍याचे भ्रूस   घरीं सुख तर बाहेर चैन   अमन चैन   चैन उड़ाना   आराम   असतां उद्योगी जन, त्यास कधी न चैन   चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं   ঠাট-বাট   ଆଡ଼ମ୍ବର   ആഡംബരപൂര്ണ്ണം   ઠાઠ   ठाठ   कर्माची गति कळत नाहीं आणि जीवाला चैन नाहीं   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   நிவாரணம்   ఉపశమనం   রেহাই   उपशमः   सन्चो   fang   राहत   ಆರಾಮ   રાહત   ਠਾਠ   മുക്തി   آرام   थाटमाट   ಸಮಾಧಾನ   delectation   ஆடம்பரம்   సంతోషం   ଉପଶମ   ਆਰਾਮ   assuagement   peace   alleviation   relaxation   relief   सुसेग   ease   delight   শান্তি   repose   rest   comfort   सुखरूपता   शिलेदारी करणें   छानीबानी   रंग उडविणें   मजा मारणें   जान में जान आना   बहर मारणें   राहत की साँस लेना   आयत गब्बू आणि पैसा ढब्बू   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   ख्याली खुशाली   विलास करते जिवाला, शिळें पाणी देवाला   दमडीवर धिंबडी   बिलकावणें   धुमश्चक्री चालविणें   हालांत ख्याल   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   आयत्यावर रायतें करणें   उभे वारे सुटणें   ऐष   घोडें कमावतें आणि गाढव खातें   चईन   शिश्र्नोदरपरायण   चयाळी   बाय पत करतां, आका खाणां खाता   बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं   बुवाचे तुरे लाल, बाईचे रे हाल   हांतरण्याला गरम पांघरण्याला गरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?   हांतरण्याला गरम पांघरण्याला नरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?   असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा   जिवावर द्वारका करणें   खातना सुटता तोंडाउदाक, दितना येता दोळ्यां उदाक   गंमत   इष्कीबाजी   ऐशाराम   सग्या सोयर्‍यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी   अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती   जीव थारीं   चोन   चम्मन   डाप   बेहनपर भाई आणि सासूपर जमाई   रोकडयाचें ताती आनी उदारा कोंबी   यात्रा सुखाची, कामें दुःखाचीं   रंग उडणें   रंगढंग   धन्यास कण्या व चाकरास मलिदा   सासूमागें सून नाचे   चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा   तुरतुरी   गमणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP