Dictionaries | References घ घरापेक्षां अंगणाचीच मिजास जास्त Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरापेक्षां अंगणाचीच मिजास जास्त मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वास्तविक पाहतां घरामुळेच अंगणाचे अस्तित्व नि महत्त्व. परंतु केव्हां केव्हां घरापेक्षांहि अंगणाचीच सजावट, काळजी जास्त करण्यात येते. त्यामुळे अंगणाला घराचे व घराला अंगणाचे स्वरूप प्राप्त होऊन अंगणाचेच महत्त्व वाढते. मालकाला नसेल इतका गर्व नोकराने बाळगावा, मोठ्या मंडळींना नसेल इतका लहानांनी मिजास दाखवावी हे अनुचित व अयोग्य आहे. Related Words घरापेक्षां अंगणाचीच मिजास जास्त कमी आले जास्त गेलें चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची मिजास मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी घरापेक्षां उंबरठा अवघड दुजाख मिजास मिजास जाणें मिजास ठेवणें मिजास दाखोवप मिजास राखणें उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे जात कैकाड्याची, मिजास बादशहाची मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्याचें मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची मिजास मोठी, खर्ची थोडी पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो snobbery snobbishness snobbism लायरी फुकट घेणार, दूर नेणार करणि परस किचमणा चड चढावर चढ देणें आढयता ऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा वडिलांचें बुडूख आणि नाचे तुडुक तुडुक जेवीत आशिल्याक भूक चडि, धूत आशिल्याक चिकलु चडु लाहिरी प्रौढी कार्य कर्तले कमी, कलह सोत्तल्ले जड झंवण्याच्याकी किचमणी चढ तुसवां तुलो उजो दुसदुसचो चड शेफरणे भिकेचें अन्न ऊन ऊन मुढोजी मुका खोट्या नाण्याक झगझग चड एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काढा घोंगड्यांत पासोडा सरदार जेवूंक नासिल्याक् फकी चढ डोईवर होणें शेफारणे खायला न खरवडायला, मशालजी रगडायला अब्बाशी डोक्यावर मोळी आणि मागती पोळी रुबाब मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन येथें कोणाची डाळ शिजत नाहीं फुकटचें आणि ऊन ऊन काळजीसारखा दुसरा रोग नाही कोल्हा मोठा हिकमती, धरी त्यास तो त्याहून जास्ती जों जों मावळतें, तों तों चावळतें जों जों मावळतें, तों तों चावळे जों जों मावळे तों तों चावळतें तों तों चावळे चण्या झाडा चणे काढूक निसणि इत्याक? डोक्याला ताण बसणें बजबज पुरी आणि टमटम राज्य अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये डोळे फाटणें खोडकी पत्रास कुणब्याला अक्क्ल तोकडी, गाई वोपुनी घेतली घोडी जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें दिसण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई चड वजिणी जातऽकीर बांयूटी फोज्येत चढती मुदतीची हुंडी डोळ्यांच्या वाती करणें डोळ्यांत असूं नाहीं, पोटांत माया नाहीं देखण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई आळशाला ऊन पाणी उपरदवडा खांद्यावर लवडा शेफरणें चगण्या नांद्याबैल पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे पाहुणे जावें आणि दैवें खावें पाहुणे जावें आणि दैवें रहावें गांड फाटे पण कपडा न फाटे गांड फाटे पण धबला न फाटे जेथें फार देती, तेथें फार इच्छिती जोडा झिजविणें जोडा फाडणें जोडे झिजविणें जोडे फाडणें डोईवर बसविणें चवणा डामाडौल खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें कोणाचा हिरा, न माहा काठोट्याच बरा कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे गळ्यात तंगड्या येणें गळ्यात पाय येणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP