Dictionaries | References

घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।

   
Script: Devanagari

घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।

   (रामदास-मुक्ताबाई) जवळ संपति असतां ती माहित नसल्‍यामुळे निकृष्‍ट स्‍थितीत राहणें
   स्‍वतःजवळ असलेला ठेवा न सापडल्‍यामुळे दारिद्र्यात दिवस काढणें. परमेश्र्वर आपल्‍या हृदयात असतां ती गोष्‍ट न जाणून परमेश्र्वर प्राप्तीकरिता अनेक प्रकारचे कष्‍ट करणें
   आत्‍मज्ञानाची प्राप्ति करून न घेतां व्यर्थ जपतपादि खटपट करणें. ‘देहीच देव असतां कारे भ्रमतोसि व्यर्थ तूं रानीं नभित सुगंधि असतां कस्‍तुरि मृग जेवि तो फिरे रानी।।’

Related Words

ताक   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   कामधेनु   जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   ताक-झांक   आढ्याचे ताक   ताक-झाँक   (धर्माचें) ताक पिणें   लोणी खाऊन ताक देणें   म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी   ताक माडा व्हरून सूर म्‍हुण पियेता   ताक मुळांत व्हरून सूर म्‍हुण पियेता   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   कामधेनु नदी   सोळा कामधेनु   घरीं   आपले पाय माझ्या घरीं लागावे   आपले ताक जाल्ले तरी दुसर्‍या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   buttermilk   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्‍हणून घेवचें   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   कामधेनू   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   காமதேனு   కామధేనువు   কামধেনু   କାମଧେନୁ   કામધેનુ   കാമധേനു   कामधेनुः   کامدینوٗ   ಕಾಮಧೇನು   peek   ताक तें ताक व दूध तें दूध   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   ताक में बैठना   ताक में रहना   भरभरकः ताक वरपा   म्हणजे ताक फुंकून पिणें   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   घरीं करणें   घरीं बसणें   बाप भीक मागूं देईना, आई पोटभर जेऊं देईना   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   shelf   தருணம்   పొంచివుంది   অতর্কিত আক্রমণ   ಹೊಂಚು   गायखेर दाखानि दै   टपून बसणे   निभृते स्थानम्   زاگہِ روزُن   ऊन दुधाचे पोळणें, ताक फुंकून पिणें   दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो   दुधाने तोंड भाजल्यावर ताक फुंकून पितात   येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   ambuscade   ambush   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   மறைந்திருந்து பார்க்கும் செயல்   மோர்   నిరీక్షణ   ಮಜ್ಜಕೆ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP