Dictionaries | References घ घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरचा जाच होतो म्हणून घर सोडून बाहेर पडावे तो त्यापेक्षांहि खडतर दुःख भोगण्याची पाळी येणें. [एका स्त्रीने घरी जाच होतो म्हणून गृहत्याग करावाचा ठरविले व आपले सर्व दागदागिने घेऊन ती घर सोडून बाहेर पडली. पुढे वाटेने जातांना रात्र पडली व ती एका जंगलात येऊन पोचली. तेथे तिला एक मुसलमान भेटला, त्याने ती एकटी पाहून तिच्याजवळ होते नव्हते तेवढे लुबाडून घेतले व वरती तिचे नाक व कान कापून तिला रडत ओरडत टाकून निघून गेला. याप्रमाणें तिला आपल्या कृत्याबद्दल पश्र्चात्ताप करण्याची पाळी आली व ती लहानशा आपत्तीला टाळण्याकरितां मोठ्या आपत्तीत येऊन पडली].-नर्स सुंद्राबाई २०७. Related Words घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान घराच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्याने घेतले नाक कान् घरचे भेणें घेतलें रान, वाटेस भेटला मुसलमान कान कान भरणे नाक रान मुसलमान भुताच्या भयानें घेतलें रान, तेथें भेटला बडा सैतान कान भरना कान भरप कान फुटप कान फटना चेपटें नाक चपटी नाक चपटे नाक नाक-कान काटना दोन्ही पर्यावरण आनी रान मंत्रालय कपाळाला कान चिकटले म्हणून कापले आहेत? देल्लं दान, मागे मुसलमान घरच्या म्हातारीचा काळ नाक मुरडणें जिवाचे रान करणें वाटेवर पडणें नाक-चोटी काटना कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर तरवार पाजलि, घरच्या म्हातारीचे कुर्टारी घाल्ली खडें रान बाहेरच्या देवांना टिळेगोळे, आणि घरच्या देवांवर हगती कावळे रान खवळणें मरणाच्या वाटेवर असणे दण्डक रान रान मानवणें रान वाठार काळखी रान दाट रान रान उठविणें रान जागविणें रान घेणें रान भारणें रान उठणें नाक खाजविलें आणि नकटें वरमलें (खिजलें) वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच रान झालें लागी, घरा जाली पैस दंडकारण्य घरच्या चिंचेने दांत अंबणें मुसलमान भुका, हात सुका नाक फेडणें घरच्या गाईचा गोर्हा घरच्या मताप्रमाणें पाहुण्यानें चालावें चिपटी नाक कान फुंकपी नाक झाडणें बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हे दोन्ही अनिवार्य असतात नाक बजाउनु कान उपटणे कान बुराक नाक कटना नाक खुपसणें नाक घालणें नाक-विवर कान पाडणें कान टवकारणें कान देणें कान भरणें कान भारणें नाक घासणें नाक धरणें नाक सावरणें कान धरणें कान कापणें नाक चेचणें नाक ठेंचणे कान उपटणें कान पिरगळणें कान पिळणें नाक मौद्नल्य कान झांकणें वन आणि पर्यावरण मंत्रालय सैमीक निर्जन रान वाठार करतां नये व्यवहार, त्यानें न करावा व्यापार both पडकली कोल्ही, तेंच रान (एखाघाला) घरुन बांधुन मुसलमान करणें घोवाच्या भयानं घेतला रान, थंय भेटलो मुसलमान, तेनी कापला नाककान वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे शेळीचें कान खाटका हातीं शेळीचें कान गोसाव्याचे हातीं नाक पर धरना नाक-भौंह चढ़ाना दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) दोन्ही हातीं पुर्या, नवसूबाई खर्या नाक पर गुस्सा होना सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं कान का परदा फटना कान का पर्दा कान का पर्दा फटना चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावा खाटेवर चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावी खाटेवर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP