Dictionaries | References

घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा

   
Script: Devanagari

घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा

   स्‍वतःच्या मुलाचे लग्‍न न झाल्‍यामुळे त्‍याला मुष्‍टिमैथुनाची पाळी आली असतां भाच्याने लग्‍न करण्याचा हट्ट घेणें म्‍हणजे मालकास काही न मिळाले तरी उपर्‍याने चैन करण्यासारखे आहे. घरच्या माणसांची तजवीज झाल्‍याशिवाय इतरांकडे पाहतां येत नाही व इतरांनी तशी अपेक्षा ठेवूंहि नये.

Related Words

घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   भाचा   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   आल्‍या घरचा   घरचा   मुठा न्हंय   नि॥   नि   मुठा   मामाचे घरीं, भाचा कारभारी   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   घाईने लग्‍न करणें, पश्र्चात्ताप पावणें   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्‍न   नि हेफाजाबाव   नि हेफाजाबै   आपल्या घरचा चोर राजा   बुडत्या घरचा तरता वासा   नि बोलोयाव   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   आपल्या घरचा राजा   घरचा ना घाटचा   आपल्या घरचा थोर   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   कशास ठिकाणा नाहीं आणि बुधवारी लग्‍न   लग्‍न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें   घरचा भारा आणि शेताचा वारा   चलियेक चोवंच्याक गेलेलो चलो, लग्‍न करनु घेवनु आयलो   करा   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   नि पु ण   nephew   आथी गेली नि पोथी गेली   गोधूल लग्‍न   गोंधळ लग्‍न   शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   गोष्‍टीची धड नि कामाची रड   श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   तीळ घेतले नि कोळ फेकलें   भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास   गाढव मारतो लाथा, बैल मारतो शिंग   मूठा नदी   नुसता चोर पुरवतो, पण घरचा चोर पुरवत नाहीं   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   মুঠা নদী   ମୂଠା ନଦୀ   मूठानदी   موٗٹھا   મૂઠા નદી   गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे   आधींच बंड तसला, नि त्यांत बैलावर बसला   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   आदल्या घरचा   घरचा अभ्यास   घरचा कसबी   घरचा कारागीर   घरचा दाणा   घरचा विद्धान्‌   घरचा सुखी   पहिल्या घरचा   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   गोठाण्यावरच्या गाई, गवळी मारतो बढाई   हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो   करा कार्यसिद्धि   homework   prep   घोड्याचे लग्‍न आणि तट्टाचे बारसें   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्‍हणतो वातट   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   சகோதரியின்மகன்   بٮ۪نتھٕر   మేనల్లుడు   বোনপো   ভাগিন   ਭਾਣਜਾ   ଭଣଜା   മരുമകന്‍   भांजा   भागिनेयः   भाचो   भानिज   मामाइ   ಸೋದರ ಮಾವ   ભાણેજ   नि उ   नि-जोर   नि युज्   घरचा म्‍हाली, घर घाली   घरचा वैरी लंका ढाळें   जंगलाचा वारा, घरचा भारा   जळत्या घरचा पळता वासा   जळत्या घरचा वासा   बुडालेल्या घरचा मोड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP