Dictionaries | References
घ

घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून

   
Script: Devanagari

घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून

   घोड्यावर बसल्‍याशिवाय त्‍याची चाल गुणदोष कळत नाहीत. तसेच सोने कसोटीवर घासून पाहिल्‍याशिवाय ते शुद्ध आहे की हीनकस आहे ते कळत नाही. प्रत्‍येकास योग्‍य कसोटी लावून त्‍याची परीक्षा केल्‍याशिवाय त्‍याची खरी योग्‍यता कळत नाही.

Related Words

घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   घोडा   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   सोने   सोनें पाहावें कसून   माणूस पाहावें बसून   सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून   वेडयाला घातला खोडा आणि तो म्हणतो घोडा   खरे सोने   अस्सल सोने   बावनकशी सोने   हा घोडा आणि हें मैदान   शुद्ध सोने   अशुद्ध सोने   सोने का बिस्किट   सोने पर सुहागा होना   सोने में सुगन्ध होना   सोने में सुहागा होना   सोने का सिक्का   सोने का बिस्कुट   काठीला सोने बांधून चालावें   बन्नाखालीं बसून सांगणें   घोडा जेरबंदीं, मनुष्‍य संबंधीं (ओळखावा)   सोने में सुगंध होना   उंटावर बसून शेळ्या राखणें   उंटावर बसून शेळ्या हांकणें   उंटावर बसून शेळ्या हांकलणें   बदामी घोडा   चालता घोडा   दिसले तें पाहावें   घोडा टाकणें   वाह्लीक घोडा   अरबी घोडा   करणीचा घोडा   घोडा काढणें   घोडा-गाडी   तुर्की घोडा   मुश्की घोडा   कार्य करून पाहावें आणि घर बांधून पाहावें   लग्‍न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें   घोडा लागणें   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   चढणीस घोडा, रेवणीस रेडा   उद्योगे पैसा वाढतो, बसून खातां खुंटतो   दुश्‌मन न सोवे, न सोने देवे   घाऱ्या डोळ्यांचा घोडा   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   घोडा मांड ओळखतो   घोडा स्‍वार ओळखतो   चढणीस घोडा, उतरणीस रेडा   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   घोडीला घोडा लावणें   घे घोडा पी पाणी   आणि   खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें?   मनुष्य ओळखावे संबंधीं, घोडा जेरबंदी   knight   सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा   राव पाहावा कां देव पाहावा   देव पाहावा किंवा राव पाहावा   घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो   सेबी   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी ओळखावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी जाणावा   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी समजावा   मनगटासारखें मनगट पाहावें मुलगी द्यावी   बसून बसणें   सोनें आणि सुगंध   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   घासिया घोडा, पेटिया चाकर (काय कामाचा)   गोठ्‌यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं   गाढव स्‍वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें   राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   घोडा स्‍वारीस देणें, अस्‍थिचर्म माघारें घेणें   पाटलाचा घोडा(पाटलाचें घोडें), महाराला भूषण   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   घोडागाडी   trigger   शुद्ध सोना   स्वर्ण सिक्का   घोड्यावर बसून येणें   शेंडयावर बसून झाड तोडणें   लवडयावर बसून जाणें   अशुद्ध सोना   यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा   उडी घालण्यापूर्वी पाहावें   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें   दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें   चुकलें गुरूं आखारास पाहावें   माणूस काणूस पाहावें   पाहावें धोरण, बांधावें तोरण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP