Dictionaries | References

घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें

   
Script: Devanagari

घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें

   घरी पुष्‍कळ माणसे व गुरेढोरे असून त्‍यांचीच व्यवस्‍था नीट होत नाही, अशी अवस्‍था असतांना त्‍यांत जर व्याह्याकडील एखादे घोडे आणखी राखणीस आले तर असलेल्‍या आपत्तींत ती आणखी भर पडल्‍यासारखीच होते. कारण व्याह्याचे घोडे म्‍हणून नाकारतां येत नाही व त्‍यास खावयास घालावयास तर जवळ काही नाही अशी चमत्‍कारिक स्‍थिति होते. यावरून उपस्‍थित झालेल्‍या संकटांत किंवा आपत्तीत आणखी भर पडणें, असा अर्थ होतो. -शाब २.२१८.

Related Words

घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   घरचें झाले थोडें आणि व्याह्याने धाडले घोडें, तेहि तीन पायांनी लंगडें   घोडें   थोडे   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   खाणें थोडे आणि मिचमिच बहूत   भाड्याचें घोडें आणि तरवडाचा फोक   राजाचें घोडें आणि खासदार उडे   हातीं आलें आणि पवित्र झालें   थोडे भितर   म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक   वरातीमागून घोडें   खाणें थोडे मचमच फार   रान झालें लागी, घरा जाली पैस   खरा मित्र बाळगती असे थोडे   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   वरातीमागून, घोडें व्याह्यामागून पिढें   येथेंच घोडें पेंड खातें   थोडे थोडे   घरचें खा आणि माझे नांव घ्‍या   घरचें पक्‍वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें   झालें तें गुदस्‍त   फार झालें, हंसू आलें   पदरांत पडलें पवित्र झालें   पदरीं पडलें पवित्र झालें   घोडें कमावतें आणि गाढव खातें   भाड्याचें घोडें आणि बायको रडे   बिगारीचें घोडें व तरवडाच फोंक   आणि   सगळें झालें आणि शेंसफुलावर आलें   अति झालें आणि हसूं आलें   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   হাতে গোনা কয়েকজন   मगेलें जालें थोडें, म्हण वेयान् धाड्लों घोडें   झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   सेबी   कराल तें थोडें आणि धराल तें घोडें   एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम   घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं यडताकानें   घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं हेलपाटयानें   नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   आहे त्यांतून थोडे घ्यावे, शेष राही तें ठेवावें   षट्‍कर्णी झालें आणि मन घोटाळयांत पडलें   दांडयानें पाणी तोडलें आणि पुनः एक झालें   डोळे काढिले आणि कपाळ हलकें झालें   ସ୍ବଳ୍ପ   मुष्टिपरिमित   बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी   दगड (आणि) धोंडे   थोडे सुद्धा   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   नासलें मिरें का केजास महाग झालें?   चड खाल्‍यार हागता, थोडे खाल्‍यार भागता   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   کَمی   आज उलयलें फाल्या पोल झालें   वार्‍याचें घोडें   वाऱ्याचें घोडें   अटक्याचें घोडें   गांडीखालचें घोडें   गांडीखालचे घोडें   मांडीखालचें घोडें   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   काम थोडे, बोभाटा मोठा   दोंदील घोडे, चालती थोडे   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   पाणपट झालें   नम्रता आणि संपत्ति, एके ठायीं क्कचित् राहती   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   కొంత   సంక్షిప్తము   চমু   সংক্ষিপ্ত   ସଂକ୍ଷିପ୍ତ   ਸੰਖੇਪ   വിരലിലെണ്ണാവുന്ന   സംക്ഷിപ്തമായ   कांय   ईषद्   संक्षिप्‍त   ಸಂಕ್ಷೇಪವಾದ   મુઠ્ઠીભર   करणें थोडे उलवणें चड (गो.)   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   घरचें खांवचें आनि भायलें करचें, कारण कितें   समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान   आपलें घोडें पुढें ढकलणें   गंगेत घोडें नहाणें   गंगेला घोडें नहाणें   गंगेस घोडें नहाणें   एक घोडें, सतरा लोंढे   कोणाचे घोडें, खासदार उडे   घोडें खाई भाडें   घोडें पुढें घालणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP