Dictionaries | References घ घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरात बायको आल्यावर आईला पूर्वीप्रमाणें मानत नाही. Related Words घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी राणी आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी राणी व्हिक्टोरिया राजाची राणी, प्रधानाची मेहुणी कोणी सून आली घराला आणि सासूसासर्याला आनंद झाला आली तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी व्हिक्टोरिया राणी वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल आमच्या घरांत मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली घरांत नाही दाणा पण मला बाजीराव घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्हणा घरांत नाही दाणा पण मला हवालदार बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला पटकी गेली आणि महामारी आली तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्वींत कोणी लग्नाला गेली आणि बारशाला आली करनकर्याचा वसा, घरांत आली अवदसा कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच) सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी पाय घरांत शिरकविणें राजाची राणी ती पाटलाची मेहुणी आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा अंतर्यामीची खूण आईला माहीत नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा घरांत queen regnant आणि माझ्या घरांत मांजर व्याली काय? नवरा राजा, बायको राणी पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ महाराणी विक्टोरिया भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा बुधली वर आली घर केले म्हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्हणजे सत्ता चालवावी आली तार, झाला ठार आली हिंमत, सदा मुफलस सेबी कोणी कोणाचा गुरु होत नाहीं मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्यांची न धरावी खंती घरांत बारा हात वेळू फिरतो आहे अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील घरांत घाण आणि बायको माझी गोरीपान घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्हणा घरांत नाहीं मेहुणी आणि सासूची रांडोळी घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी घरांत हालाखी आणि बाळ्या मागतो पालखी बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी queen बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता बाप ठाऊक आईला, पाप ठाऊक मनाला आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा जो आईला आंचवला, त्याचा जन्म फुकट गेला मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी వరిమడి ପଟାଳି ક્યારો वाफा کیاری ڈوٗرۍ आली मेजवानीला, तर लावली कामाला कानामागून आली नी तिखट झाली बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची भटजीची संबळ बदलली आणि हजामाची धोपटी आली पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं पैशाचा उसासा आणि घरीं आली अवदसा हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं झांशीची राणी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP