Dictionaries | References

घाण्याच्या बैलाला गोठण काय जाय

   
Script: Devanagari

घाण्याच्या बैलाला गोठण काय जाय

   घाण्याला जुंपलेला बैल नेहमी घाण्याभोवती फिरत राहातो. त्‍याला इकडे तिकडे हालतां येत नाही व त्‍याला बाहेर चरावयास सोडीत नाहीत. तेव्हां त्‍याला गोठण कोठून माहित असणार. त्‍याप्रमाणे जो मनुष्‍य नेहमी कामाला जुंपलेला असून कधी घराबाहेर पडावयास त्‍यास फुरसत नसते त्‍याला बाहेरच्या गोष्‍टीची माहिती कोठून होणार?

Related Words

घाण्याच्या बैलाला गोठण काय जाय   गोठण   जाय   काय   somatic cell   कायचिकित्सा   therapy   गोठण जेवणें   गाव बेंथायारि   पुलिसांक जाय अशें   हातांत जाय सारकें   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   अपकारांस उपाय काय अपकार विसरुन जाय   कसा काय   काय होय?   कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय   काय जळे   काय जाळावें   काय-चिकित्सा   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   काम करत्‍या बैलाला मारणें   चालत्‍या बैलाला चारा टाकायचा   सांगण्याचें प्रयोजन काय l व्हटाळी वांचून तट्ट न जाय   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   काय बोंब मारली!   हातांत काय तागडू मिळाला   सूप फडफडतां भिईल काय?   बधिरास गाण्याची काय चव   काय येक नोहे?   जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी   कसें करूं, काय करूं   हिसाब काय आहे   हातास काय केंस आले?   होणार चुकतें काय?   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   दलालास दिवाळें काय   बधिरास काय गायनाची चव   गाढवास गुळाची चव काय?   मला काय त्याचें!   सांगण्याचेम प्रयोजन काय?   धर्माची आई आणि काय देई   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।।   माझ्या घरांत मांजर व्याली काय?   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   दिली गाय, तिची आशा काय   नित्य पाठ, त्याची काय वाट   हतयाक घांट बांदूक जाय व्हय   पाय असल्यावर पायतणाला काय तोटा   प्रसूतिच्या वेदना वांझेस काय ठाऊक   काय गळतें, तर तोंड गळतें   पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो   काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्‍याचा काळा नच जाय।   காய சிகிச்சை   శరీరచికిత్స   কায়-চিকিত্সা   ਕਾਇ-ਚਿਕਿਤਸਾ   କାୟା ଚିକିତ୍ସା   કાયચિકિત્સા   കായ ചികിത്സ   vegetative cell   علاج اجسام   کاے چِکتسا   जाय सारकें   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय?   उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें   कावळां मोत्‍या (सोन्या) पोवळ्यांचा चारा काय उपयोगी   करायला गेली काय, वरती झाले पाय   कुबेराचा माल कुबेराला, काय व्हावा मनुष्‍याला   वृक्ष नेदी फळ। काय करी वसंत काळ॥   अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   धोब्याच्या लग्नाला, उणें काय पाय घडयाला?   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   पांच लेकांची माय आणि खाटेवर जाय   सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं   बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   गुंतला मनुष्‍य कुंथून काय (काम) करी   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP