TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

शंकराचार्य

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

साखळ

 • स्त्री. १ मोठी सांखळी . २ रांग ; ओळ ; पंक्ति उदा० दांतांची साखळी . ३ बेडी ; बंधन . नियमांचिया सांखळ । वाहणें सदा । - १८ . ६३७ . ४ संबंध ; जोड . प्रजेचे हक्क व राजाचे हक्क यांचा एकमेकांस कोणते रीतीनें सांखळ आहे ... इनाम ८० . ५ ( खा . ) कडी ( दाराची ). साखळकर , सांखळणें , साखळदंड इ० समासासाठीं सांकळ पहा . [ सं . शृंखला ; प्रा . संकळ ] साखळी , सांखळी - स्त्री . १ अनेक कडया एकमेकांत अडकावून केलेली एक दोरीसारखी रचना . ही बांधण्याच्या उपयोगी . २ चांदी - सोन्याच्या कडयांचा एक दागिना ( पायांत किंवा कमरेंत घालण्याचा ). पदकयुत गळांच्या सांखळयाही विशेषा । - सारुह ३ . ३८ . ३ ( व . ) दाराची कडी . ४ मुलींचा एक खेळ . ५ ( पैमाष ) जमिनीची मोजणी करण्याचें ६६ फूट लांबीचें व शंभर कडयांचें एक माप . सांखळें - न . ( महानु . ) १ सांखळी ; माळ . कंठीं शब्दवेधाचें सांखळें । - शिशु १११ . २ सांखळी . 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.