मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य| लेख ९४ शिवचरित्रसाहित्य लेख १ लेख २ लेख ३ लेख ४ लेख ५ लेख ६ लेख ७ लेख ८ लेख ९ लेख १० लेख ११ लेख १२ लेख १३ लेख १४ लेख १५ लेख १६ लेख १७ लेख १८ लेख १९ लेख २० लेख २१ लेख २२ लेख २३ लेख २४ लेख २५ लेख २६ लेख २७ लेख २८ लेख २९ लेख ३० लेख ३१ लेख ३२ लेख ३३ लेख ३४ लेख ३५ लेख ३६ लेख ३७ लेख ३८ लेख ३९ लेख ४० लेख ४१ लेख ४२ लेख ४३ लेख ४५ लेख ४६ लेख ४७ लेख ४८ लेख ४९ लेख ५० लेख ५१ लेख ५२ लेख ५३ लेख ५४ लेख ५५ लेख ५६ लेख ५७ लेख ५८ लेख ५९ लेख ६० लेख ६१ लेख ६२ लेख ६३ लेख ६४ लेख ६५ लेख ६६ लेख ६७ लेख ६८ लेख ६९ लेख ७० लेख ७१ लेख ७२ लेख ७३ लेख ७४ लेख ७५ लेख ७६ लेख ७७ लेख ७८ लेख ७९ लेख ७९ लेख ८० लेख ८१ लेख ८२ लेख ८३ लेख ८४ लेख ८५ लेख ८६ लेख ८७ लेख ८८ लेख ८९ लेख ९० लेख ९१ लेख ९२ लेख ९३ लेख ९४ लेख ९५ लेख ९६ लेख ९७ लेख ९८ लेख ९९ लेख १०० शिवचरित्र - लेख ९४ छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक Tags : historicalmarathishivajiऐतिहासीकमराठीशिवाजीसाहित्य शिवचरित्र - लेख ९४ Translation - भाषांतर श्रीनकलश.१६२२ अ. आश्विन शु.१२इ.१७०० सप्टें. १३स्वस्ति श्री राज्याभिशक २७ विक्रमनांम सवत्सरे आधिक आश्वीन शुध द्वादसी भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रेपती याणी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमांन व भावी प्रा मा चेऊल यासि [आज्ञा] केली ऐसी जे दाद जोसी बिन अनंत जोषी चेऊलकर याची स्त्री सई इणे हुजूर येऊन बिदित केलें कीं आपला भर्तार दाद जोषी अपुत्र होता त्यास अंतकाल समई त्याणी आपणांस आज्ञा दिली की आपण अपुत्र पुत्रसंतान नाहीं जोतीसपणाची वृती निमे आपली व निमे बाल जोसी बिन येस जोसी आपला दावेज्याची आहे ऐशास आपणांस हा समय प्राप्त जाहाला पुढें वृती चालवावयास पुत्रसंतान पाहिजे ये गोष्टीस आपले दायाद बाल जोषी आहेत यांचे गोत्रींचा अथवा अन्न गोत्रीचा दत पुत्र मागोंन घेऊन धर्मपुत्र करुंन आपले तकसीमेंच्या जोतिषपणांचे वृतींवरी ठेवणे ऐसी आज्ञा दिधल्यानंतर त्यास देहावसान जाहालें त्यावरी बाल जोषी आपला दायाद यास दतपुत्राविशई विचारिले त्यास त्याणे सातपाच वर्शपर्येत आपल्या भावाचा पुत्र आहे तो तुजला देतों ऐसे म्हणत होता इतकियांत त्याच्या भावाचे दोघे पुत्र होते त्यांत येक मृत्य पावला येक राहिला तो दतपुत्र देतां येत नाहीं आतां आपला नातु आहे तो तुजलां दतपुत्र देतो म्हणोंन हा कालपर्येत बाल जोशी याणे चालवणी केली सांप्रत कथलियास येउंन म्हणतो कीं आपण तुजला दतपुत्र देत नाहीं तू बाईको तुजला भर्तारामागें धर्मपुत्र करावा येविसीं प्रयोजन काये आहें ऐशास बाल जोशी दायाद याकरितां त्याजवली आपण दतपुत्र मागत होतों तो देत नाही तरी अन्य गोत्रींचा दतपुत्र घ्यावा याविशई स्वामीने वेदमूर्ती राजश्री श्रीशकराच्यार्ये पंडितराये यांचे विद्यमाने धर्मशास्त्र मनांस आणितां भर्ताराची आज्ञा असलियानें स्वगोत्रींचा दतकपुत्र घ्यावां जरी स्वगोत्रीचे कोण्ही ने दति ते पक्षी अन्य गोत्रींचा दतकपुत्र अवशमेवं घ्यावा येविशई धर्मशास्त्री निर्णय आहे कीं बहुनां भर्ताराची आज्ञा नसतां स्त्रीनें दंतपुत्र घ्यावा म्हणोंन धर्मशास्त्री निर्वाह आहे ये बाइकोच्या तरी भर्ताराने प्रत्यक्ष दतपुत्र घ्यावा म्हणोंन धर्मशास्त्री निर्वाह आहे ये बाइकोच्या तरी भर्ताराने प्रत्यक्ष दतपुत्र घ्यावा याविसीं परिछिन आज्ञा दिल्हीं आहे म्हणोन दाद जोशी याची स्त्री सई हजला दतक पुत्र घ्यावयाविशई स्वामींनी आज्ञा केली आहे येविशई पंडितरायाने निर्णयपत्र शास्त्रोक्त निरालें लिहून दिधलें आहे ऐशाच इचे दायाज बाल जोशी आहेत त्याणीं जरी इजला आपला पुत्र अथवा नातु स्वगोत्रींचा दतकपुत्र दिल्हा तरी उतंमच जाहालें नेपक्षी इचे दायाद स्वगोत्रींचा दतकपुत्र न देत ते पक्षीं हे बाइको अन्य गोत्रींचा दतकपुत्र घेईल आणि आपले तक्षिमेच्यां जोती जोतिषपणांचे वृतींवरी ठेवील त्यास बाल जोसी अथवा अन्यत्र कोण्ही कथला करील तरी त्यास कथला करावया समंध नाहीं सदरहुप्रमाणे हे दतपुत्र घेईल परंतु तो पुत्र थोर होयें तावत्कालपर्यंत जोतिशपणांचे वृतींवरी आपला हर येक मुतालीक ठेवील आणि वृती अनभवील तेविशई कोण्ही कथला करील तरीं त्यास कथला करावयास गरज नाहीं या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र सई जोसीण ईजवली परतोन देणें जाणिजे लेखना आज्ञा असल पत्र बाबु जोसी यांकडे असे त्याची नकल पत्र वेदमूर्त र॥ दाद्जोसी बिन राम जोसी आगरकर यांजकडे असे N/A References : N/A Last Updated : February 27, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP