मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य| लेख ३६ शिवचरित्रसाहित्य लेख १ लेख २ लेख ३ लेख ४ लेख ५ लेख ६ लेख ७ लेख ८ लेख ९ लेख १० लेख ११ लेख १२ लेख १३ लेख १४ लेख १५ लेख १६ लेख १७ लेख १८ लेख १९ लेख २० लेख २१ लेख २२ लेख २३ लेख २४ लेख २५ लेख २६ लेख २७ लेख २८ लेख २९ लेख ३० लेख ३१ लेख ३२ लेख ३३ लेख ३४ लेख ३५ लेख ३६ लेख ३७ लेख ३८ लेख ३९ लेख ४० लेख ४१ लेख ४२ लेख ४३ लेख ४५ लेख ४६ लेख ४७ लेख ४८ लेख ४९ लेख ५० लेख ५१ लेख ५२ लेख ५३ लेख ५४ लेख ५५ लेख ५६ लेख ५७ लेख ५८ लेख ५९ लेख ६० लेख ६१ लेख ६२ लेख ६३ लेख ६४ लेख ६५ लेख ६६ लेख ६७ लेख ६८ लेख ६९ लेख ७० लेख ७१ लेख ७२ लेख ७३ लेख ७४ लेख ७५ लेख ७६ लेख ७७ लेख ७८ लेख ७९ लेख ७९ लेख ८० लेख ८१ लेख ८२ लेख ८३ लेख ८४ लेख ८५ लेख ८६ लेख ८७ लेख ८८ लेख ८९ लेख ९० लेख ९१ लेख ९२ लेख ९३ लेख ९४ लेख ९५ लेख ९६ लेख ९७ लेख ९८ लेख ९९ लेख १०० शिवचरित्र - लेख ३६ छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. Tags : historicalmarathishivajiऐतिहासीकमराठीशिवाजीसाहित्य शिवचरित्र - लेख ३६ Translation - भाषांतर [१ फार्शी शिक्का व मजकूर] श.१५५८ ज्येष्ठ शु.१३इ. १६३६ जून ६श्री साळिवान सके १५५८ घाता नाम सवंसरे जेस्ट सूर्ध त्रयोदसी सोमे तदिन खत विकरीत बेस्मी नारोवा गणोवा बरवा सेकीन माहाळ केहीम तपे आठागरु मामंळे मुर्तजाबाद उर्फ चेऊळ सु॥ सन सीत सळासीन व अळक कारणे आपाजी ताउजी देसाई व देसकुळकर्णी मामळे मजकुरु व अदिकारी तपे आठागर व तपे झिराड यासि आपण आपळेनी आत्मसुखे खत विकरीत ळेहोनु दिधळे यैसे जे आपळी मिळकती बी त॥वाडी करदीळ किता येक १याच्या हदा बीत॥पूर्वे हद निमकागरमळा वरीसभाट बो माहातारे येक १दक्षेणे हद वरनमलाबो वर्तक माहातारेमळा लाणा बोबेड म्हात्रा येक १पसीमे हद मलेखंडा बो हरबादातार निमे पासुनु सर दे तहद समुद्रउरमळ बो लखम म्हात्रायेक १ उतरे हद राजगोवणया चहु हदासी जमीन जल व स्थळ माड व सुपारी व ताड व बाजे हरजिनसी झाडे व राहाट व राहटवडीसहित वाडी व मळे मजकुरु तौर रकबद आपण आपळे आत्मसुखे तुम्हास विकत दिधळे असे वाडी मजकुरु देखील मळे मजकुरु याचि किमती ळारि २०१ दोनसे येक जाळी ते आपणास रोख पावळी असे आता वाडी व मले मजकुरु याचा भोगवटा व तसरुफती तुम्ही आपळे पुत्रपौत्री कीजे आपणास व आपले पुत्रपौत्री वाडी व मळे मजकुरासी अर्थाअर्थी काही सनामध नाही यावरी हरकोण्ही दगादावा करील तो आपण सोडउनु देणे वाडी मजकूरचे निसबती कुलवाडी बारस [त] बु॥ आहे ते देखील भाट व भोमे तुम्ही कमावीस करणे व सीळोतरी महथळ व बाजे वतु व सर्व सारे व राई कंदार व मुतफरोसी व कुलबाब व कुलकानू व पटी पायेपोसी व न॥ पटी व पटिया र॥.... ळास व समत व मामळे ..... [म] जकुर मिलोनु मोईन मोकदर हुडा कुळबाब कुळकानु मिळौनु वाडी देणे आहे ळारि बावन ५२ बीत॥ [फार्शी शेरा]वाडी करदीळ महसूल व बाजे वतु ळारि २०६०बारसेत महसूल व बाजे वतुळारि ८ जेवा ळारि १००राई व कंदार ळारि ६तांड ळारि २पटी पायेपोसीव सरनाजीरपटीव सेतसारा व शावणीव कापुरपार्हक व बोखारटका व पटिया र॥ खानेखास व समत व मामळेमजकूर व समत व मामळेमजकूर व महाल मजकूर व भूतफरोसी कुलबाबमख्ता ळारि १५येण्हेप्रमाणें साळिना माहाल मजकुरी आहे ते सन सबापासुनु सदरहुप्रमाणें तुम्ही देत जाणे आपणास निसबती नाही व जुनी खते वाडी व मले भाटीची होती ती तुम्हाजवळी दिधळी असती हे आपले खत विकरीत सही किमती सदरहु पावली असे [फार्शी शेरा] ळारि २०१०गौहीमाहाळ थळबाग दर्णा माहाल थळबि दस्तुर रुस्णाजी कमाजी कुलकर्णी माहाल मजकुरुभानजी श्रीपती सहस्त्रबुध्य[बालबोध सही]खतप्रमाणे साक्ष बाब जोइसी भीकजोइसी प॥ भारेसीमाहाद मात्रा बेड म्हात्रा माहाळ थळमाहाल केहीमयेस काटिया केसोवां बोडसदाद काटियातुक माहातारा बिनभीक माहात्रातान राउलगण माहात्रा बाग माहात्राबाबा बका खोज बिन कुरज माहाल आव्हास गोपाल वर्तक जस वर्तकमाहाल मजकूर खतप्रमाणे साखे मदनजी दामाजी प्रभु खत प्रमाणे स॥ बापूजी तान्हाजी प्रभुयेस राणा माहाल आव्हास[कांहीं खुणा व खालीं]खतप्रमाणे साक्ष से सैद चाद बीनसैद मुर्तजा मला? पारसी निसाण आहे[उजवीकडे समासांत]नारोबा गणोबा बरवा सो केहीम N/A References : N/A Last Updated : February 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP