मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ३७

शिवचरित्र - लेख ३७

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[फार्शी मजकूर]
श.१५६०-६१
इ.१६३८-३९
 
फरमान हुमायूं शरफ सुदुर याफ बजानीब आमिलान हाल व येसतेकबाल व देसायां मआमिले मुरतजाबाद उर्फ चेऊल आंकी शुहुर सं तिसअ सलासीन व अलफ दरींविला कुशनाजी व फरजंदां सुरुग थाकूर (अदकारी) मआमिले मजकूर व दरगाह मुअल्ला (मधे अर्ज केले की) इलतिमास केले की हक व लवाजिमा व हसापत व पान आपले जैसा की बीच कारकीरद निजामशाह व मलिक अंबर च्यालला आहे उसमोजीब नजर बखशीश फरमाऊन फरमान अशरफ (कुरपाचा होये) आतीफ होवे याकरितां अर्ज (त्याचा मधे) वो बीच खातीर मुबारक (आअला आनून) बुलंद हक व लवाजिमा व इसापत व पान कुशनाजी व फरजंद सुरुग थाकूर अदकारी (मजकूर जैसे की मधे कारकीरद निजामशाह मलिकंबर) च्यालला आहे उस मोजीब (त्या परमाने) मुकरर केला आहे च्याता आहे की मवाफीक लिखें पिछा करें व जारी राखें हरसाल उजर फरमान नवा न करुन साल बसाल हमीं फरमान ज्यारी करें व जारी राखें हरसाल उजर फरमान नवा न करुन साल बसाल हमीं फरमान ज्यारी करें व उतार लेहून घेऊन असल फरमान फिरुन देवें ताकीद बहुजें उपर हुकूम फरमान अशरफ जावें ताहरीरुन फी तारीख वरची सं तोच
परवानगी हुजूर अशरफ अकदस आला

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP