मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ५२

शिवचरित्र - लेख ५२

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श.१५९२ आषाढ शु.१०
इ.१६७० जुलै १८

खत वासील बेस्मी रामाजी हरी वडूजकर गुमस्ते राजेश्री -सेकीन मोरगौ तपे कर्‍हेपठार प्रो पुणे इनामदार मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल सन १०८० सु॥ इहिदे सबैन व अलफ कारणे राजेश्री आपाजि ताउजी देसाई व देसकुलकरणी व अदिकारी तो आठागर व तो झिराड मामले मज॥ यसि खतवासील लेहोनु दिधळे यैसे जे तुमचे दिमतीवरी राजेश्री यासावी याचि वरात इनामदाराचे ? मु ........ दिवाणांतून सादर जाहाली आहे त्यापैकी तुम्ही ........ आपणास पावली ळारि बसरी १२० ये [कसे] वीस हें आप ......... सही ळारि बसरी येकसेवीस रास १२०
गौही
[पुढील भाग फाटला]
[उजव्या अंगास समासांत] नि॥ रामाजी हरी वडूजकर नि॥ ब॥ काव?
[कागदामागे] तेरीख १० सफर

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP