मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख २८

शिवचरित्र - लेख २८

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[आरंभी फार्शी शिक्का, मजकूर व पोर्तुगीज सही]
इ.१५३९ माघ व. १०
इ. १६१८ फेब्रु. १०

अज दिवाण मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल ब॥ हाजी याकुद इस्तबोली व सरसमत त तलकोकण व मामले मज॥ खत फरोख्त कर्दे जानतवार फिरगी सो कोट रेवदाडे किल वाडी दुमीस पिरीस पतेर ब॥ धाग कौलिया आगर नागावें पा [मो.जा] सु॥ समान असर व अलफ कारणे दिवाण मामले मज॥ विकरीतखत लेहोनु दिधले यैसे जे वाडी ब॥ डमीस पिरिस पेतर ब॥ धाग कौली आगर नागावे हे वाडी मज॥ आपण आपले आत्मसुखे फरोख्त केली असे झाडे व माड बारदार व रोपे व बाजे हरजिनसी झाडे व जलस्थल व बाव फले याची चहुहदासहित विकली असे जाता वाडी मजाची कामावीस तुम्ही कीजे वाडी मजकुरीवर हरकोण्ही घसदावा फिरगी करितील व डमीस पिरस पेतर करील तो आपण सोडउनु देणे अ वाडी मज॥ फिरगी कागद तहलाऊ ? व संतेस हेदवी कागद व कतबे हरकोण्हा फिरगियाजवल व डमीस पीर मज॥ जवल असतील ते तमाम रद असती सदरहु वाडी मज॥ चहुहदासहित जल व स्थल व झाड व माड व बाजे हरजिनसे झाडे व बावी फले यासह फरोख्त केली असें वाडी मज॥ किमती ब॥ प्रमोल? जाले ते आपण आपले खुसीन कबूल करुनु घेतलिया लारि सुटी दराज नवसें पावली हे आपले खत फरोख्त सही [ष.मो.] ९०००
[पो.सही]  [पो.सही]
फरसी आलविस देमुग? देलमी
गौही
[पो. सही]
दुमीग घोसाल
[पो.सही]
दुमीस कडीदोस टिणजण?
ताउजी नागोजी देसाई कुलकरर्णी

[पो.सही]
दुमीस कडदोस दुभासी
खत परणों साख? पदाजी खेत्री ....?
साक्षे
तेरीख २४ सफर

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP