संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुस्तकं|बृहदारण्यकोपनिषद्भाष्यार्थ|प्रथमाध्यायः|चतुर्थं ब्राम्हणम्| भाष्यं १२ चतुर्थं ब्राम्हणम् भाष्यं १ भाष्यं २ भाष्यं ३ भाष्यं ४ भाष्यं ५ भाष्यं ६ भाष्यं ७ भाष्यं ८ भाष्यं ९ भाष्यं १० भाष्यं ११ भाष्यं १२ भाष्यं १३ भाष्यं १४ भाष्यं १५ भाष्यं १६ भाष्यं १७ भाष्यं १८ भाष्यं १९ भाष्यं २० भाष्यं २१ भाष्यं २२ भाष्यं २३ भाष्यं २४ भाष्यं २५ भाष्यं २६ भाष्यं २७ भाष्यं २८ भाष्यं २९ भाष्यं ३० भाष्यं ३१ भाष्यं ३२ भाष्यं ३३ भाष्यं ३४ भाष्यं ३५ भाष्यं ३६ भाष्यं ३७ चतुर्थं ब्राम्हणम् - भाष्यं १२ सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते. Tags : बृहदारण्यविष्णुशास्त्री वामन बापटसंस्कृत भाष्यं १२ Translation - भाषांतर श्रुति :--- यथा क्षुर: क्षुरधानेऽवहित: स्याद्विश्वंभरो वा विश्वंभरकुलाये तं न पश्यन्ति । अकृत्स्नो हि स: ॥अर्थ :--- ज्याप्रमाणें नापिताच्या क्षुरधानांत असलेला वस्तरा त्यांत घालून ठेवलेलासा उपलब्ध होतो किंवा विश्वाचें भरण करणारा अग्नि विश्वंभराच्या घरटयांत - काष्ठादिकांत प्रविष्ट झालेलासा उपलब्ध होतो. पण त्याला लोक पहात नाहींत. कारण त्यांत प्राणनादि क्रियांनीं विशिष्ट असलेला तो अकृत्स्न - असमस्त असतो. (तो संपूर्ण नसतो. तर त्या त्या क्रियेनीं पारीच्छिन्न झालेला असतो. म्हणून तोच परमात्मा आहे, असें त्याला कोणी जाणत नाहींत.)भाष्यं :--- तत्र कथमिव प्रविष्ट इत्याह । यथा लोके क्षुरधाने - क्षुरो धीयतेऽस्मिन्निति क्षुरधानं तस्मिन्नापितोपस्कराधाने क्षुरोऽन्त:स्थ उपलभ्यतेऽवहित: प्रवेशित: स्याद्यथा वा विश्वंभरोऽग्निर्विश्वस्य भरणाद्विश्वंभरकुलाये नीडेऽग्नि: काष्ठादाववहित: स्यादित्यनुवर्तते । तत्र हि स मथ्यमान उपलभ्यते ॥भाष्यं :--- यथा च क्षुर: क्षुरधान एकदेशेऽवस्थितो यथा चाग्नि: काष्ठादौ सर्वतो व्याप्यावस्थित एवं सामान्यतो विशेषतश्च देहं संव्याप्यावस्थित आत्मा । तत्र हि स प्राणनादिक्रियावान्दर्शनादिक्रियावांश्चोपलभ्यते तस्मात् । तत्रैवं प्रविष्टं तमात्मानं प्राणनादिक्रियाविशिष्टं न पश्यन्ति नोपलभन्ते ॥भाष्यं :--- नन्वप्राप्तप्रतिषेधोऽयं तं न पश्यन्तीति । दर्शनस्याप्रकृतत्वात् । नैष दोष: सृष्टयादिवाक्यानामात्मैकत्वप्रतिपत्त्यर्थपरत्वात्प्रकृतमेव तस्य दर्शनम् । “रूपं रूपं प्रतिरूपो बभूव तदस्य रूपं प्रतिचक्षाय” इति मन्त्रवर्णात् । तत्न प्राणनादिक्रियाविशिष्टस्यादर्शने हेतुमाह । अकृत्स्नोऽसमस्तो हि यस्मात्स प्राणनादिक्रियाविशिष्ट: ॥श्रुति :--- प्राणन्नेव प्राणो नाम भवति । वदन्वाक्पश्यश्वक्षु: श्रृण्वञ्श्रोत्रं मन्वानो मनस्तान्यस्यैतानि कर्मनामान्येव । स योऽत एकैकमुपास्ते न स वेदाकृत्स्नो हयेषोऽत एकैकेन भवत्यात्मेत्येवोपासीतात्र सर्व एकं भवन्ति ॥अर्थ :--- तो प्राणनक्रियाच करणारा प्राण या नांवाचा होतो. तसाच ‘वदन्’ - भाषण ही क्रिया करणारा तो वाक या नांवाचा होतो. पहाणारा तो चक्षु, ऐकणारा श्रोत्र, व मनन करणारा तो मन होतो. हीं त्याचीं कर्मनार्मेच आहेत. या प्राणनादि क्रियासमुदायांतून जो प्राण, चक्षु इत्यादि एकेका क्रियेनें विशिष्ट अशा आत्म्याची उपासना करितो [म्ह० जो प्राणनक्रिया करणारा तो आत्मा, जो दर्शनक्रिया करणारा तो आत्मा, असें परिच्छिन्न आत्म्याचें चिंतन करितो -] तो ब्रम्हाला जाणत नाहीं. कारण तो प्राणनादि एकेका क्रियेनें विशिष्ट असलेला आत्मा असमस्त - अपूर्ण आहे. यास्तव तो एकेका विशेषणानें विशिष्ट होतो. यास्तव तो आत्मा - प्राणादि सर्व कार्य करणांना व्यापणारा आहे, अशीच त्याची उपासना करावी. कारण त्या आत्म्यामध्यें ते सर्व भेद एकरूप होतात. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP