मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| प. प. कृष्णानंद सरस्वती दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती प. प. कृष्णानंद सरस्वती दत्त संप्रदायातील सत्पुरूष Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय प. प. कृष्णानंद सरस्वती Translation - भाषांतर प. प. कृष्णानंद सरस्वती (काशीकर स्वामी)जन्म: ज्ञात नाही.आई/वडिल: ज्ञात नाहीगुरु: नारायण स्वामी. नाव: संन्यासा नंतर नाव कृष्णानंद सरस्वती. समाधी: फाल्गुन वद्य ७ शनिवार१७४९. विशेष: 'अज्ञान तिमिर दीपक' वेदान्त ग्रंथ.आदर्श गुरू सेवक म्हणून प्रसिद्ध असलेल्या संदीपक, अरुण उपमन्यु इ. आदर्श शिष्यांच्या यादीमध्ये कृष्णानंदांचे नाव आवर्जून घालण्याएवढी प्रखर गुरूनिष्ठा त्यांच्या ठायी जन्मजात होती. म्हणून नरसोबावाडीतील तपोनिधिच्या मालिकेत त्यांचे नाव आदर्श गुरू सेवक म्हणून आदराने घेतले जाते.गुरु हेच अंतिम सत्य आहे. ह्या तत्त्वाचा अंगिकार करून काया, वाचा, मनाने अष्टौप्रहर गुरुंची सेवा करणारे हे स्वामी गुरुस्वरूप झाले. त्यांच्या कृतार्थ जीवनाचा महत्त्वाचा कालावधी श्रीक्षेत्री वाडीतच झाल्याने त्यांचे वाडीवर निस्सीम प्रेम होते. गुरुकृपेने महापुरुषांच्या सत्संगाने अनेक यात्रा सविधान पायी केल्या. नारायण स्वामींच्या कृपेने कडकडीत वैराग्य निर्माण करून ते ज्ञानाधिकारी बनले. ब्रह्मचर्यातूनच त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. त्यांची धर्मनिष्ठा, शास्त्रनिष्ठा, गुरुनिष्ठा ह्या निष्ठात्रयीला प्रसन्न होऊन आपल्या आनंद साम्राज्यांवर विराजमान करून नारायणस्वामींनी गुरूसेवा हे साधन सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून दिले. त्यांच्यासारखी गुरुसेवा करण्यास कोणीही समर्थ नव्हते. दत्तसंप्रदायामध्ये ‘गुरुसेवेस’ अनन्यसाधारण महत्त्व आहे. संन्यासधर्माचे पालन करुन गुरुपूजा, गुरुस्तुती, गुरुस्मरण करुनच गुरुरूप बनले.प.प.कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांची समाधी नारायण स्वामींचे समाधीला लागुनच आहे. ब्रम्हचर्यापासूनच संन्यास दीक्षा आणि गुरूंच्या सानिध्यात राहून श्रीदत्त व गुरुसेवा केली गुरु शिष्य संवादात्मक ग्रंथ लिहून सामान्य लोकांना तत्वबोध व्हावा या उद्देशाने त्यांनी ‘अज्ञान तिमिर दीपक’ नावाचा वेदान्त रहस्य प्रतिपादक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून त्यात वेदांत रहस्याची उकल केली आहे. ईश्वर प्राप्तीचा मार्ग शुद्ध व सुबोध करून सांगितला आहे.असे अखंड सेवा करणारे श्री कृष्णानंद स्वामी गुरुकृपेने याचि देही यांची डोळा मुक्तिचा सोहळा पाहून शके १७४९ फाल्गून व ॥७ शनिवारी प्रात:काली गुरुचरणी लीन झाले. कृष्णानंद सरस्वती परंपरागत ५५० वर्षे दत्तगुरुची अखंड सेवा करणाऱ्या पूजक मंडळींच्यासाठी प्रेरणाकेंद्र आहेत. त्यांनी केलेल्या आदर्श गुरुसेवेसारखी सेवा सर्व दत्तभक्तांकडून त्यांनी करून घ्यावी हेच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना !नारायण स्वामींचे एकनिष्ठ शिष्य म्हणून व गुरु शिष्यांच्या उत्कट प्रेमाचे प्रतीक म्हणून नारायण स्वामींच्या मंदिराच्या डाव्या बाजूला श्री कृष्णानंद स्वामींच्या सुंदर पादुका स्थापन करण्यात आल्या. स्वामींचे पूजक मंडळींवर अत्यंत प्रेम होते. आजही मनोहर पादुकांचे त्रिकाळ अर्चन केले जाते. N/A References : N/A Last Updated : June 18, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP