मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) दत्त संप्रदायातील सत्पुरूष Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) Translation - भाषांतर जन्म: १८४४ सरंजाम शाहीतील सधन कुटुंबात आई/वडिल: ज्ञात नाही कार्यकाळ: १८४४ - १९२५अनुग्रह: श्री नृसिंहसरस्वती संप्रदाय: दत्त संप्रदायनिर्वाण: १८/२/१९२५विदर्भमहाकोशलकडे एक महान विभूती मोतीबाबा जामदार या नावाची होऊन गेली. त्याकाळी इंग्रजी राजवट सुरू झाली होती. सरंजामशाहीतील एका संपन्न कुटुंबात मोतीबाबांचा जन्म झाला. त्यांचे संस्कृत शिक्षण एका शास्त्र्यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांनी पारशी भाषेचाही अभ्यास केला. हिस्लॉप नावाच्या धर्मोपदेशकाने स्थापन केलेल्या इंग्रजी शाळेत त्यांचे अध्ययन झाले. कलकत्ता विश्र्वविद्यालयातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली.नंतर त्यांची नेमणूक तहसीलदार म्हणून झाली. वऱ्याड, मध्यप्रदेश येथे त्यांनी काम केले. याच काळात गुरुचरित्राचे अनुष्ठान त्यांनी केले. अनेकदा ते समाधीसारख्या अवस्थेत असत. अशाच एका समयी श्रीनरसिंहसरस्वतींनी त्यांना उपदेश केला. पुढेही मोतीबाबांनी आपली साधना वाढविली. त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा प्रभाव लोकांच्या ध्यानात आला. ते मोतीबाबांकडे येऊ लागले. ज्ञानेश्वरी, योगवासिष्ठ, पंचदशी, अद्वैतसिद्धी इत्यादी ग्रंथांचा त्यांचा अभ्यास सखोल होता.मधून मधून मोतीबाबा गाणगापूर येथे जात असत. लोकांच्या विविध प्रकारच्या पीडा त्यांनी दूर केल्या. अनेक प्रकारचे चमत्कारिक अनुभव त्यांना व त्यांच्या भक्तांना येत गेले. इंग्रज अधिकाऱ्यांनाही त्यांचे महत्त्व पटले. गुरुपौर्णिमा व दत्तजयंती ते मोठ्या भक्तिभावाने साजरी करीत. पुण्यात रँडचा वध करणाऱ्या दामोदर चाफेकर यांनाही मोतीबाबांनी आश्रय दिला होता. त्यांना दोन पुत्र झाल्यावर त्यांची पत्नी निधन पावली. तरी मोतीबाबांनी आपला प्रपंच निष्कलंक अवस्थेत सांभाळला.मोतीबाबा १८९९ साली सेवानिवृत्त झाले. आणि नागपूरला स्थायिक झाले. साधना आणि स्वाध्याय त्यांनी चालूच ठेविला. घरीच त्यांची प्रवचने होत असत. केशवराव ताम्हन, भटजीशास्त्री घाटे इत्यादी लोक त्यांच्या प्रवचनास येत असत. १९२२ मध्ये त्यांच्या दत्तजयंतीच्या उत्सवास अलोट गर्दी झाली. मोतीबाबा लवकरच समाधी घेणार ही वार्ता त्यांना कळली होती. मोतीबाबा दत्तजन्माच्या वेळी ध्यानमग्न अवस्थेत होते. १९२४ साली ‘अहंब्रह्मास्मि’ या महावाक्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. गाणगापूरला आपण देह सोडावा, या हेतून त्यांनी ऐंशीव्या वर्षी गाणगापूरचा प्रवास केला. त्यावेळी नागपुरास परत जा असा संदेश त्यांना मिळाला. तो त्यांनी मानला. आणि १८ फ्रेब्रुवारी १९२५ मध्ये त्यांनी दत्तचरणांचा आश्रय घेतला.ब्रह्मीभूत मोतीबाबा यांचा चरित्रग्रंथ बाबासाहेब जामदार व काकाजी जामदार यांनी लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथात मोतीबाबांच्या कवितांचा संग्रह आहे. कालियामर्दन, नरसिंहसरस्वतीप्रार्थना, श्रीपांडुरंगस्तुती, श्रीकृष्णतारक, ज्ञानदेव दशक, सद्गुरुप्रार्थना, श्रीगुरुवंदना, कुट पदे इत्यादींचा त्यात समावेश आहे.श्री गुरूंचा संकटमुक्ती साठी प्रभावी मंत्र अनसुयात्री संभुतो दत्तात्रेयो दिगंबर: ।स्मर्तु गामि स्वभक्तानां उधर्ता भवसंकटात || N/A References : N/A Last Updated : June 18, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP