मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट दत्त संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट Translation - भाषांतर जन्म: १७-०५-१९१८कार्यकाळ: १९१८ – १९८७आईवडिल: योगीनी सोनामाता/स्वामी शिवानंदसमाधी: ०६-१२-१९८७गुरु: परशुराम श्रीजी म्हणून जगन्मान्य असलेले परमसदगुरू श्री गजानन महाराज यांची माता एक श्रेष्ठ योगीनी होती तर पिताश्री नादब्रम्ह योगी होते. सदगुरू हे सर्वज्ञानी असतात तर ते जगताच्या उध्दारासाठीच जन्मास येतात. हे तर परमसदगुरू, त्यांच्या जन्मापूर्वीच जगनियंत्याने त्याचे पदरी एक अदभुत बालक जन्मास येणार अशी पूर्वसुचना दिली होती आणि हीच सुचना परत जन्मवेळीच अज्ञात शक्तीकडून देण्यात आली आणि जगताचा तारणहार व मार्गदर्शक जन्मास आला. त्यांचा जन्म १७ मे १९१८ ला खरगपूर येथे झाला.श्रीच्या स्वत:च्या गरजा अत्यंत मर्यादित होत्या. एक धोतर कंबरेभोवती तर एक खांद्यावर टाकत असत. त्यांचा अधिकतर वेळ ध्यान ध्यारणेत एका लाकडी स्टंडवर बसवून घालवीत असत. त्यांचे भक्त सर्व भारतवर्षातूनच नव्हे तर जगाच्या कानाकोप-यात विखुरलेले आहेत. त्यांना वेदांचे प्रथम आकलन व ज्ञान झाले. त्यांना याच काळात आत्मज्ञान झाले. ते म्हणत मुक्ती ही फक्त आपल्या परमेश्वराचे चरणासि पूर्ण शरणागतीनंतरच प्राप्त होते. आपली पूर्ण साधना भक्ती अंतिम ईश्वरप्राप्तीच्याच ध्येयाने प्रेरीत असावी. २७ सप्टेंबर १९४४ (दसरा) या दिवशी श्रीनी त्यांचे गुरूचरणाशी शपथ घेतली, मी वेदज्ञान जनता जनार्दनासाठी त्यांचे आकलन शक्तीनुसार पुनर्मांडणी करील व त्यांनी तसे करण्यास प्रारंभ केले. त्यांचे गुरू श्री परशुराम हे भगवंताच्या दश अवतारांपैकी एक होते.गजानन महाराज म्हणत असत माझे सर्व आयुष्य हे भगवंतासाठीच अर्पण केलेले आहे. त्यांच्या इच्छेनुसारचे मी पूर्ण आयुष्यभर व्यतीत करीन. भगवंताला जो मार्ग जनता जनार्दनाने अवलंबावा असे वाटते तो फक्त माझ्या माध्यमातून भगवंत करवून घेतो. आपण सर्वच भगवंताचे गुलाम आहोत.ते म्हणत आम्ही लोकांना गुरू म्हणून संबोधुन असे सांगतो. तरीसुध्दा गुरूपद लोकांनीच आमच्यावर थोपले आहे. अनेकांना आमच्यात दिव्यशक्तींचा प्रादुर्भाव जाणवतो. अनेकांना अनेक दिव्य चमत्काराची अनुभुती जाणवली. पण आम्ही या चमत्काराचे कर्ते नसून फक्त प्रत्यक्षदर्शी आहोत. सर्व कर्तृत्व सर्वशक्तीमान परमेश्वराचे आहे. अवकाश फक्त तुमच्या पूर्ण समर्पणाचा आहे. श्री १९८६ जानेवारीमध्ये म्हणाले, तुम्ही जेव्हा भगवंताचे चरणी पूर्ण समर्पण भाव ठेवला तर बाकी सर्व सर्वशक्तीमान परमेश्वरच करतो. तुम्ही त्याला समर्पण करा तो तुमची सर्व पापे भस्मसात करतो.गजानन महाराज अग्निहोत्र अग्निहोत्र पुरस्कर्ते श्री गजानन महाराज, अक्कलकोटसुर्योदय व सुर्यास्तावेळी केलेया अग्नीहोत्राने वातावरणशुध्दी व पूर्णतया समर्पणची स्थिती निर्माण होते. सुर्योदयाच्या वेळीसुर्याय स्व: । सुर्य इदं मम ।प्रजापते स्व:। प्रजापते इदं मम ।सुर्यास्ताचे वेळीअग्नये नम: । अग्नये इदं मम ।प्रजापते स्व: । प्रजापते इदं मम ।सूर्य म्हणजे आपणास दृष्टीस दिसणारा सूर्य नव्हे. अनेक सूर्य या मंडलात आहेत. त्यांना व त्यांच्या कर्त्या प्रजापतीस हे समर्पण. आपल्या शेजा-यास । आप्तास परमेश्वर स्वरूप समजा. त्यांच्यावर प्रेम करा. त्यांचा जन्म मे १९१८ व २५ डिसेंबर १९४१ त्यांना आत्मबोध झाला. हे दोन्हीही दिवस तपोवन अक्कलकोट्मध्ये साजरे केले जातात.गजानन महाराजांना कल्की अवतारच मानले जाते. त्यांनी कायम मानवतेच्या व प्रेमाचाच संदेश दिला. त्यांची वेदविद्येची व्दारे सामान्य जनांना उघडून दिली. अनेक वर्षापासूनची सत्ययुग व सत्यधर्माची पु:नस्थापनेचा त्यांनी प्रयत्न केला.त्यांचे पिताश्री स्वामी शिवानंद हे शिवावतारी मानले जातात तर माता योगिनी या गायत्री अवतार मानल्या गेलेल्या आहेत. त्यांचा निवास राजीमवाले येथील राजपरिवारातील मानला जातो. त्यांचे पोटी आलेले गजानन याचा जन्मच जगाला सत्य व प्रेमाचा मार्ग दाखवण्यासाठीच मानला जातो. प.पू.उपासनीबाबा यांचा आशीर्वाद योगिनी मातेला गर्भावस्थेतच खरगपूर येथे प्राप्त झाला. श्री भाऊसाहेब शिंगवेकर साकोरीत वेदविद्या शिकवीत. ते गजानन महाराजांचे आजोबा होते.गजानन महाराज अक्कलकोट गजानन महाराज अक्कलकोटश्री स्वामी समर्थ शिष्य प.पू. बाळप्पा स्थापीत श्री गुरूमंदीराच्या गादीचे ते उत्तराधीकारी होते. त्यांनी शिवपुरी आश्रमाची स्थापना केली. एके दिवशी संध्याकाळी गुरूमंदिरात सायंप्रार्थनेच्या वेळी भगवान परशुरामांनी स्वत: श्रींना आशिर्वाद दिला होता व अत्यंत प्रभावी त्रीपुरी मंत्र दान केला. त्यांनी सोमयाग केला. तो जवळजवळ २५०० वर्षांनी कोणी असा याग केला. श्री स्वत: शिवपुरीत रहाण्यास आले. त्यांना शिवपुरी हे सत्यधर्माचे प्रचाराचे स्थान म्हणून विकसित करायचे होते.त्यांनी ४ मे १९८४ ला परशुरामजयंतीलाच आपला देह विसर्जन केला. N/A References : N/A Last Updated : May 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP