मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे दत्त संप्रदायातील सत्पुरूष Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे (श्री वासुदेवानंत सरस्वती स्वामी महाराज) Translation - भाषांतर जन्म: १४ नोव्हेंबर १८८३आई/वडील: लक्ष्मीबाई/नारायणरावसंन्यासानंतरचे नाव: श्री सद्गुरू वासुदेवानंत सरस्वती महाराजसंप्रदाय: स्वरूप संप्रदायकार्यकाळ: १८८३ -गुरू: प. पू. रामानंद बिडकर महाराजप. पू. बाबामहाराजांचा जन्म एका धार्मिक व संस्कार संपन्न कुटुंबात १४ नोव्हेंबर १८८३मध्ये कर्नाटकातील हुबळीत झाला. त्यांचे रामचंद्र नावाने नामकरण झाले. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनीअरींगला प्रवेश घेतला. इंजिनीअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी PHD १९०९मध्ये नोकरी घेतली. त्यांना कामानिमित्त पेण, महाड, रत्नागिरी, पनवेल, नागोठणे येथे बदल्या झाल्या. १९२३ला ते मुख्य स्थापत्य विषारदाचे PA म्हणून लागले.इ.स. १९०६मध्ये प. पू. बिडकर महाराजांकडून त्यांना शक्तिपात दिक्षेचे कृपादान मिळाले आणि त्यांचे जीवनच अंतर्बाह्य बदलले. त्यांची विचाराची दिशा बदलली. दिक्षादानानंतर महाराज विदेही स्थितीतच राहू लागले.घरच्या लोकांच्या दबावाकारण श्रीबाबांनी विवाह केला. पण त्यांची संसारात संपूर्ण विरक्ती होती. बऱ्याच वेळा सरकारी नोकरी असतानाही बाबांच्या पत्नीस स्वयंपाकास लाकडासही पैसे नसत. ते पूर्णतया विरक्त होते. एकदा पगार झाला व घरी जाण्यास निघाले. ऑफिसच्या बाहेर एक भिकाऱ्याला पाहून पगाराचे पाकिटच त्याला देऊन खाली हाताने घरी आले. खरे पाहता नोकरीत त्यांच्या ज्ञानास व सत्प्रवृत्तीस दादच मिळे. अखेर १९२८मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व धुमाळ बिल्डिंग नारायण पेठ, पुणें येथे येऊन राहिले. त्यांचे गुरु श्री बीडकर महाराजांचा मठ शनवारात जवळच होता. येथे वास्तव्यास आल्यानंतर बाबामहाराज दिवसातून किमान ३ वेळा श्री बिडकर महाराजाच्या समाधी मठात जात असत. त्यांनी आपली तपस्या आणखीन कठीण केली. प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी ध्यानधारणा व उपासना चालूच ठेवली. एके प्रसंगी अंगात १०५ ताप असतानाही ही उपासना पूर्णत्वास नेली. सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केवळ उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे एकटक पहाण्याची उपासना त्यांनी २१ दिवस केली. आपले सर्व आयुष्य त्यांनी गुरुचरणी अर्पण केले कारण या विश्र्वाचे आधिपती करते सवरते हे सर्व आपले गुरूच आहेत अशी ठाम धारणा होती.इ. स. १९४५मध्ये त्यांची पत्नी निवर्तली. मग त्यांचे जेवण बाहेरून येऊ लागले. काही वेळास भक्तही आणून देत. बऱ्याच वेळा ते अन्न असेच पडून दिसे. काहीवेळेस ते त्यातील पुन्हा थोडेसे खात व बाकीचे भक्तांना वाटून देत. पण त्याहीवेळी भक्तांना ते अत्यंत ताजे लागे. भक्तवर्गात याबाबत नेहमी चर्चा होई. जे भगवत्प्रेमात गुंतले त्यांचा योगक्षेम भगवंत चालवतो हेच खरे. त्याच्याकडे अनेक भक्तजन संसारीक आध्यात्मिक समस्या घेऊन येत असत. अनेकांना मार्गदर्शन करून त्यांनी चिंतामूक्त केले. परमार्थातील मुमुक्षांना मोक्षाचा मार्ग दाखविला. अनेक भक्तांच्या त्यांच्या मार्गदर्शनाने उद्धार झाला. ते भक्तांना सांगत आकाशाकडे पहा, ताऱ्यांकडे पहा व साधनेत रत रहा. जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत ध्यानमग्न रहा. मला पुनश्र्च सत्ययुग आणायचे आहे.प. पू. बाबा महाराजांचे अनेक सत्पुरूष सन्मान देत त्यात मुख्यत्वे करून शंकरमहाराज, मेहरबाबा, योगी अरविंद सद्गुरू लेले महाराज हे सत्पुरूष होते. १९५३मध्ये बाबा महाराजांनी श्री. विष्णु गणेश जोशी यांच्यावर अनुग्रह केला. पुढे ते दिगंबरदास नावानेच प्रसिद्धीस आले. त्यांनाच सद्गुरूंनी स्वरूप संप्रदायाच्या प्रचाराची धूरा सोपवली.इ. स. १९५४ साली त्यांनी आपला देह पुणे येथे निर्गुण परब्रह्मात विलीन केला. त्यांची समाधी चतुश्रुगी रस्त्यावर जाताना श्री. प. पू. बाबामहाराज समाधी मठ या नावाने आहे. तो परिसर त्यांनी अत्यंत पवित्र आणि धार्मिक असा जपला आहे. तेथेच एक मोठी वेद पाठशाळा ही आहे. सातत्याने या वास्तुत अनेक अनुष्ठाने, पाठ उपासना चालूच असते. पुण्यनगरीतील हे धार्मिक व अध्यात्मिक केंद्रच आहे. पवित्रता हाच येथील केंद्रबिंदू आहे.महाराजांनी भक्तांना अभिवचन दिलेली १००० वर्षेपर्यंत या समाधी मंदिरात राहून भक्तजनांच्या कामना पूर्ण करतील.गुरुपरंपराश्री स्वामी समर्थ ।श्री रामानंद बिडकर ।श्री वासुदेवानंत सरस्वती महाराज (बाबा महाराज सहस्त्रबुद्धे)॥ अनंतावधी जाहले अवतार ॥ ॥ परी श्री गुरुदत्त सर्वांत थोर ॥ ॥ त्वरें कामना कामिकां पूर्णहारी ॥ ॥ तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : June 29, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP