मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
ये, ये, ये आई, ये बाई, &n...

रजनीस (आवाहन) - ये, ये, ये आई, ये बाई, &n...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


ये, ये, ये आई,ये बाई,ये रजनी लवलाही.
स्वप्नें भयदायी     दिवसा ही     सृष्टि - बालिका पाही.
गेला गे, गेळा     विलयाला     बंधुभगिनिचा मेळा.
नक्षत्रें तारा         माहेरा     कुठें न उरला थारा.
हुरुहुरु अवलोकीं   गगनांत     उठे अग्निचा झोत.
आक्रंदे चितीं     भगवंता,    धांव धांवणें आतां.

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP