मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी| परिचय बालकवी अप्रकाशित कविता परिचय आनंदी - आनंद गडे इकडे, ति... पूर्व समुद्रीं छटा पसरली ... गिरिशिखरें, वनमालाही दरीद... मधुयामिनि नील - लता हो गग... अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं... हिरवे हिरवेगार गालिचे - ह... सृष्टि निमाली स्वर्गहि नु... कुणि नाहीं ग, कुणि नाहीं ... दिनरजनींच्या हृदयावरलें प... दिनरजनीच्या हृदयाबरलें प्... श्रावणमासीं हर्ष मानसीं ह... ‘हें फूल या उडत्या स्वर्ग... सांज खुले सोन्याहुनि पिवळ... विमळ चंद्रिका क्षितिजावरत... माझा लहानसा बाग मनोवेधका सृष्टिसतीच्या अग... केव्हां मारुनि उंच भरारी ... सुकलेलीं फुलें पांखरा, गाइलें तुला कधींह... सुमनांच्या गर्भामाजीं । र... दीपशिखे, फडफडतेसी । कां म... निंब जांब जांभळ शेंदरी । ... श्रमलें दमलें वणवण फिरूनी... सौंदर्यॆ शब्दातीत - स्वर्... अनंत तारा नक्षत्रें हीं, ... सखया भ्रमरा सदैव तूं कमला... प्रभातकालीं काव्यतारका सो... स्वर्गाच्या तेजोगर्भी । ब... स्वर्गाच्या तेजोगर्भीं । ... गा, गा, गा विहगा गीतें, ट... देऊळींचा देव मेला । विश्व... आद्य ऋषींनीं जी केली । ते... बोलवितात । विक्राळ यमाचे ... अंत:शक्ती प्रगट जाहली, द्... कसें हाकारूं । शीडाविण दु... भरलें घर ओकें ओकें । मज न... सुखशयनीं मी निजलें होतें ... वेडा झाला, म्हणा हवें तर ... तुला बघावें गुंगावें । गु... वस्तुवस्तुमधिं काव्य विलस... प्रिय कविते अमरसुते तेजाच... माझें गाणें, एकच माझें नि... सख्या वाचका गीत कवीचें ऐक... ब्रम्हांडावरि नित्य नूतन ... वेळी डोलत, वृक्ष हस्त पसर... मेधाचें करिं भूर्जपत्र धर... गाणें हें रचिलें असे जुळव... व्योमीं पाहुनि अरुणातें ।... दोष असती जगतांत किती याचे... आहे बीज म्हणोनि आज तुजला ... ऊठ मुला वसंत आला । बाळा तुज रंजवि... बोल बाई बोल ग । तुझ्या बो... आई आई । चांदोबा मजला देई.... १ रागोबा आला, आला, गडे आम... चिव् चिव् चिव् चिव् ग... काव्यरसाच्या गुंगींत कधि... घोडा घोडा खेळु चला रे । म... पाहत लाहूं - गोदिला ग माध... अंधारामधुनी प्रकाशकिरणें ... पाळणा किनरीवाला दारांत भिकारी आ... परस्पराकंठीं हात घालुनिया... दुर्ग भयंकर जीर्ण पसरला प... दे दे सोडुनि ही लाज गडे, ... ‘गर्द सभोंतीं रान साजणी त... जरि धूप जळत अनलांत । वार्... विष्णुमय जग वैष्णवांचा धर... थबथबली, ओथंबुनि खालीं आली... निजला होता क्षीरसागरीं पर... जळ काळें काळें हंसें भयान... कोठुनि येते मला कळेना उदा... सर्व जगानें मला टाकिलें म... रात्र संपली, दिवसहि गेले,... भिंत खचली, कलथून खांब गेल... त्या उजाड माळावरती बुरुजा... हा अंत:कलहाग्नि घोर पडला,... दुर्धर करुणा तीव्र वेदना ... जगाचे बंध कोणाला - जगाला ... नाकीं डोळीं चित्र बाहुली ... या शुभ्र विरल अभ्रांचें ।... शूर वीर सरदार मराठी मानकर... उग्र कडेच्या कडे तोडुनी व... ‘या घुमत्या,’ रात्रीचा वा... अरिसैन्याचा अफाट सागर, त्... हे सौंदर्यध्वंसी काला । भ... प्रेमर्तूच्या मरुदगणांची ... हृदयाची गुंतागुंत कशी उकल... फिकट निळीनें रंगविलेला का... होतें एक असें जुनाट थडगें... ऐल तटावर पैल तटावर हिरवाळ... ये, ये, ये आई, ये बाई, रज... शून्य मनाच्या घुमटांत कसल... मना दैन्य दौर्बल्य हें पा... अव्यक्तांतिल दूरदूरच्या श... नमो श्रीराष्ट्रगायित्री ।... हमालांचें जरि राष्ट्र असे... नीति व्यर्थ कल्पना धर्माध... मृत्यू येइल जेधवां पसरुनि... ये, ये, ये आई, ये बाई, &n... - गाण्याची चढली कमान, नयनीं... भारद्वाजा; विहगा माझ्या, ... ही अश्रूंची अखंड माला । म... हेहचिंतनीं जीव जाळुनि हा ... शब्दज्ञान असें कधींच न चि... हे योगीशा, मोहमूढ मी नर द... पाहुनी सखी सृष्टीला प्रेम... झोंप येते निद्रिस्त विश्व... चंद्रकला जलदामधुनी - धांव... वत्सलतेनें चिमण्या बाळा त... पांव्याच्या गोड सुरांत । ... नाना उत्सव मन्मना रिझविती... कौमारप्राप्ती तुज होत बाल... प्रवासी एक सदा मज हें गाणें, गुंग... ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन... हीं कालाचीं दोन फुले दों ... जीवित संशय जिकडे तिकडे जी... कां मग खंती - जग सगळें मा... मन्मना जगाचा पंथ तुझा नच ... हा शोक उगाच कशाला, क्षयरो... द्या आशेचा एकचि तंतू मजला... आशा सरली, प्रीति निमाली, ... कुरण वायुशीं मंद डोलतें ह... आली भाऊबिज म्हणुनिया हर्ष... बाहय जगांतुनि दिव्य रसाचा... काय करूं विठठला - कथी मज ... रात्र काळी, आकाश कृष्णवर्... १ मत्काव्यदेवते येईं तळम... समय रात्रीचा कोण हा भयाण ... मुरडितसा नाकें आज पाहोनी ... शीतल हें जग झालें - उष्ण ... मी रमल्यें बाई प्रेमदेवते... तूं तर मित्र जगाचा - कां ... प्रणयमंजुषा उषा उदेली. दि... निंब, जांब, जांभूळ, शेंदर... बालकवी - परिचय बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. Tags : balkavikavitakavyapoemकविताकाव्यबालकवीमराठी परिचय Translation - भाषांतर बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतीकाची गहिरी सूचना लपलेली असते.मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना. धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP